ब्रेकिंग: आगामी विधानसभेसाठी महायुतीने ९ जागा रिपाईला द्याव्या अन्यथा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा महायुतीला अल्टिमेटम…
हॅलो जनता (छत्रपती संभाजीनगर) रिपाईमुळे लोकसभेत महायुतीच्या अनेक जागा निवडून आल्या आहेत. महायुतीला त्याचा फायदा झाला आहे त्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही राज्यात तिन्ही पक्षांच्या कोट्यातून तीन तीन जागा द्याव्यात अशी मागणी केंद्रीय राज्य समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी आज छत्रपती संभाजी नगर येथे पत्रकार परिषदेत केली. त्यामधे मराठवाड्यात फुलंब्री, केज, कळंब आणि…
