Headlines

ब्रेकिंग : एरंडोल पारोळा मतदरसंघातून सतीश पाटील यांची उमेदवारी फायनल….

हॅलो जनता, प्रतिनिधी (पारोळा) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून कोणत्या पक्षाकडून कुणाला संधी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एरंडोल पारोळा मतदारसंघातून विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांना महायुतीकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र दुसरीकडे महाविकास कडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते माजी मंत्री सतीश पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास फायनल झाल्याची…

Read Full News

Cotton Farming : एकीकडे पाऊस तर दुसरीकडे व्यापारी, कापूस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात…

हॅलो जनता प्रतिनिधी – (जळगाव) गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चार हजार हेक्टर पेक्षा अधिक शेतीचे जिल्ह्यात नुकसान झालेला आहे. यात सर्वाधिक फटका कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. ऐन कापूस वेचणीवर आला असताना मुसळधार पावसामुळे कापूस पिकाला (Cotton Farming)…

Read Full News

ब्रेकिंग : भाजप महाराष्ट्रात “इतक्या” जागांवर लढणार, दिल्लीत सर्व काही ठरलं…

हॅलो जनता, प्रतिनिधी (मुंबई) विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर जागा वाटपा संदर्भात प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर खलबते सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या दिल्लीत झालेल्या बैठकीत विधानसभेच्या ११० जागांवरील उमेदवारांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामध्ये पुण्यातील शिवाजीनगर, पर्वती, कोथरूड, पुणे कँटोन्मेंट; तसेच खडकवासला येथील विद्यमान आमदारांना संधी देण्यात येणार असल्याचे समोर…

Read Full News

ब्रेकिंग : रावेर यावल विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून अमोल जावळे यांना उमेदवारी निश्चित…

हॅलो जनता, प्रतिनिधी (रावेर) विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असेल तरी अजून कोणत्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी हे निश्चित झालेले नाही. मात्र रावेर यावल विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून अमोल जावळे यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अमोल जावळे यांनी प्रामाणिक पणे पक्षाचे काम करत केंद्रीय राज्य मंत्री…

Read Full News

पाचोरा रोटरी तर्फे प्राथमिक शाळेला शैक्षणिक साधन सुविधा भेट

हॅलो जनता, प्रतिनिधी (पाचोरा) येथील रोटरी क्लब पाचोरा भडगाव तर्फे प्राथमिक विद्यामंदिर, कोंडवाडा गल्ली, पाचोरा या शाळेला शैक्षणिक साधने भेट देण्यात आली. रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल राजेंद्रसिंग खुराणा यांच्या हस्ते शाळेला २ ग्रीन बोर्ड , २ सिलिंग फॅन आणि 1000 रुपयाचे लेखन साहित्य भेट देण्यात आले. काल प्राथमिक विद्यामंदिर कोंडवाडा गल्ली पाचोरा येथे हा…

Read Full News

Central Railway : मध्य रेल्वेच्या १० कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकांचा संरक्षा पुरस्कार

हॅलो जनता, प्रतिनिधी (मुंबई) – आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेचे (Central Railway) महाव्यवस्थापक श्री धरम वीर मीना यांच्या माध्यमांतून मुंबई विभागातील ६, भुसावळ विभागातील २ आणि सोलापूर विभागातील २ अशा १० मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांचा संरक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ड्युटी दरम्यान त्यांनी दाखवलेली सतर्कता, मागील महिन्यांत ट्रेन परिचालना मध्ये…

Read Full News

लोकसभेप्रमाणे विधानसभेत जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहील – रोहिणी खडसे

हॅलो जनता, प्रतिनिधी (मुक्ताईनगर) महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच आज मुक्ताईनगर येथील एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्या घरी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांच्या घराबाहेर कार्यर्कत्यांनी घोषणाबजी करत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. आज निवडणूक आयोगाकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर करण्यात आली असून २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मला…

Read Full News

मोठी बातमी : पाचोरा भडगाव मतदार संघातून ठाकरेंच्या सेनेंचा उमेदवार फायनल, यांना मिळणार उमेदवारी..

हॅलो जनता, प्रतिनिधी (पाचोरा)  आज ठाकरेंच्या सेनेचे नेते संजय राऊत जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृहात जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार यांच्या खासदार संजय राऊत यांनी चर्चा केली. प्रत्येक मतदारसंघांमध्ये दोन ते तीन उमेदवार हे इच्छुक आहेत मात्र पाचोरा…

Read Full News

Mukhaymantri gram sadak yojana : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव ग्रामीण मतदार संघात 85 कोटीची कामे मंजूर !

हॅलो जनता, जळगाव / धरणगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा (Mukhaymantri gram sadak yojana) पहिला व दुसरा टप्पा यशस्वी झाला असून,तिसऱ्या टप्प्यालाही मान्यता मिळालेली आहे. ना. गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघात 63 किमीच्या रस्त्यांसाठी 80 कोटी 42 लक्ष व देखभाल दुरुस्तीसाठी…

Read Full News

ब्रेकिंग : विधानसभा निवडणुकआधीच भाजपचे कार्यकर्ते पालकमंत्र्यांवर नाराज, ५ वर्षात झालेल्या त्रासाचा वाचला पाढा…

हॅलो जनता, (जळगाव) – विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आढावा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा हे देखील महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याचे दौरे करण्यात व्यस्त असून महायुती मधील सर्व घटक पक्ष एकत्र विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे महायुतीतील भाजप, शिंदेंची सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION