Headlines

Nivdnuk Aayog : अति उत्साही कार्यकर्त्यांनो सावधान ! अन्यथा होणार गुन्हा दाखल

हॅलो जनता न्युज, (मुंबई) Nivdnuk Aayog निवडणूक काळात समाजमाध्यमांवर पक्षाचा अथवा उमेदवारांचा प्रचार करताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर, गुगल, शेअरचॅट, टिकटॉक, बिग टीव्ही यासारख्या सोशल मीडियावर आचारसंहिता काळात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर निवडणूक आयोगाची करडी नजर असणार आहे. अशी पोस्ट करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी (Nivdnuk Aayog) दिली…

Read Full News

ब्रेकिंग : भुसावळ मधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तगडा उमेदवार भेटला, विद्यमान आमदारांचे टेन्शन वाढले…

हॅलो जनता न्युज (भुसावळ) – जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून विद्यमान आमदार संजय सावकारे यांना उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे मात्र अजूनही महाविकास आघाडीकडून नेमके कोण निवडणूक लढणार याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून भुसावळ शहरातील प्रसिद्ध डॉ. राजेश मानवतकर महाविकास आघाडीकडून भुसावळ विधानसभेसाठी संधी मिळणार असल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून…

Read Full News

काँग्रेस पाचोऱ्याच्या जागेवर ठाम, मुंबईत मोठी खलबते सुरू…

हॅलो जनता न्युज (मुंबई) विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्व प्रमुख पक्ष लवकरच उमेदवारांच्या याद्या जाहीर करणार आहेत. मात्र त्या अगोदरच पाचोरा भडगाव मतदार संघात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून या जागेवर दावा केला जात असल्याचे पाहायला मिळाला आहे. एकीकडे ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी या वर्षभरापासून विधानसभेचे तयारी करत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी…

Read Full News

भुसावळच्या आमदारांचे शेतकऱ्यांप्रती उदासीन धोरण, भुसावळ तालुक्यातील अनेक गावे पोकरा योजनेपासून वंचित

हॅलो जनता न्युज (भुसावळ) शासनाच्या योजनांचा योग्य वापर केल्यास, तसेच योजना गरजू लाभार्थीपर्यंत पोहोचली तरच फायदा होतोच; मात्र गरजू शेतकऱ्यांचा विचार न करता अंमलबजावणी केली तर त्याचा नाहक फटका बसतो. याचा अनुभव पंचायत समितीच्या वराडसिम – सुनसगाव परिसरात पाहायला मिळत आहे. या परिसरातील एकही गाव पोकरा योजनेत बसलेले नाही. नुकतीच पोकरा योजना टप्पा २ राबविण्यासाठी…

Read Full News

Big Breaking : जामनेरात दिलीप खोडपे ऐवजी माजी मंत्री गुलाबराव देवकर रिंगणात…

हॅलो जनता, (मुंबई) प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत शरद पवार कुणाला मैदानात उतरवणार? कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी दिली जाणार? चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी जाहीर झाली असून जामनेर मधून मंत्री गिरीश महाजन यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर आव्हान देणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून माहिती समोर आली…

Read Full News

3 हजार कोटींचा विकास कुठे आणि कुणाचा, अमोल शिंदे यांचा विद्यमान आमदारांना सवाल

हॅलो जनता, (पाचोरा) प्रतिनिधी- भारतीय जनता पार्टी आयोजित खडकदेवळा – लोहटार गट व कुऱ्हाड गणाचा कार्यकर्ता मेळावा आज पाचोरा शहरातील रामदेव लॉन्स, पाचोरा येथे उत्साहात संपन्न झाला. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी आमदार किशोर पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. या मतदारसंघातील निष्ठावंत जनता व कार्यकर्ते गद्दाराला धडा शिकवतील. मतदार संघात…

Read Full News

ब्रेकिंग : विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीची चांदी, कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मिळतेय 200 ते 400 रुपये मजुरी….

हॅलो जनता, प्रतिनिधी (पाचोरा) निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांकडून मतदारसंघात प्रचाराला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. मतदारांना प्रलोभन देण्यासाठी अनेक कार्यक्रम हे विविध मतदार संघात आयोजित करण्यात येत आहे. मात्र कामधंद्याचे दिवस सुरू असल्याने या कार्यक्रमांना गर्दी जमवण्याचे आव्हान इच्छुक उमेदवारांसमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे गर्दी जमवण्यासाठी पैसे देऊन…

Read Full News

Chimanrao Patil : पारोळा येथे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते महायुतीच्या रिपोर्ट कार्ड प्रकाशन

हॅलो जनता, प्रतिनिधी – (पारोळा) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अडीच वर्षांमध्ये महायुती सरकारच्या वतीने जे विकास काम करण्यात आले त्या विकास कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्यासाठी महायुतीने रिपोर्ट कार्ड तयार केले आहे. या रिपोर्ट कार्डचा आज जळगावच्या पारोळा येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांचे चिरंजीव…

Read Full News

Big Breaking : एरंडोल -पारोळा मतदारसंघात महायुतीकडून डॉ. संभाजी पाटीलांची वर्णी लागणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तात्काळ बोलावले…

हॅलो जनता, प्रतिनिधी (पारोळा) Big Breaking :  अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवा आणि सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या डॉ संभाजीराजे पाटील वर्षभरापासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात सक्रिय काम करत आहेत. सहा महिन्यापूर्वीच पक्ष प्रमुख अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि पक्षाच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत डॉ संभाजीराजे यांनी हजारोच्या वर कार्यकर्त्यांचे समवेत पक्षात प्रवेश…

Read Full News

Eknath khadase : एकनाथ खडसेंचं दुसरं नाव म्हणजे भुलथापा, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांची टीका….

हॅलो जनता, प्रतिनिधी (मुक्ताईनगर) एकनाथ खडसे (Eknath khadase) राष्ट्रवादीचा प्रचार करत नसून स्वतःच्या फॅमिलीचा प्रचार करत आहे. एकनाथ खडसेंचं दुसरं नाव म्हणजे भुलथापा, खडसे म्हणजे आता जोक झाला आहे अशी टीका मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. एकनाथ खडसे (Eknath khadase) यांनी मध्यंतरी प्रसार माध्यमांसमोर राज्य सरकारवर टीका करताना सांगितले होते की,…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION