पाचोऱ्यातून वैशाली सुर्यवंशी याच महाविकास आघाडीच्या उमेदवार, ठाकरेंच्या सेनेकडून उमेदवारी जाहीर…
हॅलो जनता न्युज (पाचोरा) शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वैशाली सुर्यवंशी यांना एबी फॉर्म देण्यात आला असून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ. सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पाचोरा आणि भडगाव तालुक्यात कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करत यांचे स्वागत केले आहे. यावेळी युवासेना प्रमुख व शिवसेना नेत्यांकडून मातोश्रीवर वैशाली सुर्यवंशी यांचे अभिनंदन करून…
