Headlines

💥 ब्रेकिंग : पाचोरा बस स्थानक परिसरात गोळीबार, एक जण गंभीर जखमी

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात आज एका धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे. पाचोरा बस स्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली असून, यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा गोळीबार पूर्वीच्या वैमनस्यातून घडल्याचं समजत आहे. गोळीबारानंतर परिसरात काही वेळ भीतीचं वातावरण पसरलं होतं. स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती…

Read Full News

अनुसूचित जाती आणि जमातीसाठी स्वतंत्र आयोग आवश्यकच होता – आमदार सत्यजित तांबे

हॅलो जनता न्यूज, मुंबई :- आदिवासी समाज हा जल जंगल आणि जमीन यांच्यावर खऱ्या अर्थाने अधिकार असलेला मूळनिवासी समाज आहे. अनुसूचित जाती जमाती, बारा बलुतेदार,18 पगड समाज या सर्वांच्या विकासासाठी ठोस उपाययोजना गरजेचे असून आदिवासी विभागातील परिस्थिती अत्यंत दयनीय आहे. त्यांच्या सर्वांगीण विकास साकारता स्थापन करण्यात आलेला स्वतंत्र आयोग हा अत्यावश्यकच होता अशा शब्दात नाशिक…

Read Full News

💥 ब्रेकिंग : बागेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी; १ ठार, १० जण जखमी

हॅलो जनता न्यूज, छतरपूर :- मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील पन्ना रोडवरील बागेश्वर धाम येथे गुरुवारी सकाळी ७.३० वाजता एक मोठी दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे मंडप पाण्याने भरला आणि तो अचानक कोसळला. त्यात २० भाविक दाबले गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच धावपळ उडाली असून परिसरात चेंगराचेंगरी झाली. यादरम्यान उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातील श्यामलाल कौशल…

Read Full News

💥 ब्रेकिंग : आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ कोटींचा निधी पळवला.. एआय आवाजाचा वापर…

हॅलो जनता न्यूज नेटवर्क मुंबई : भाजप आमदार प्रसाद लाड यांचे बनावट लेटरहेड व सही वापरून ३ कोटी २० लाखांचा निधी बीड जिल्ह्यात वर्ग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र हा प्रकार अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. मात्र, आमदारांचा निधी योग्य ठिकाणी, योग्य कामासाठी त्या आमदारांच्या परवानगीने वर्ग केला जात…

Read Full News

भडगाव ग्रामीण रुग्णालयाची दयनीय अवस्था, चक्क ऑपरेशन थिएटरमध्ये पाणी गळती

हॅलो जनता, भडगाव प्रतिनिधी – “रुग्णांसाठी उभं केलेलं रुग्णालय, आज स्वतः बनलंय रुग्ण” ही वाक्यं भडगावच्या ग्रामीण रुग्णालयावर अक्षरशः लागू पडत आहे. गोरगरीब जनतेसाठी आशेचा किरण असलेल्या या रुग्णालयाची सध्या झालेली दुरवस्था पाहता प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे चित्र स्पष्टपणे समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर आणि स्थानिक वृत्तमाध्यमांतून एक धक्कादायक दृश्य समोर आलं आहे. भडगाव ग्रामीण रुग्णालयाच्या ऑपरेशन…

Read Full News

सामाजिक कार्यकर्ते सचिन धांडे यांची महाराष्ट्र राज्य अन्न आयोगावर नियुक्ती

हॅलो जनता, जळगाव : सामाजिक चळवळीत सक्रीय असलेले आणि आदिवासी, शेतकरी, वंचित घटकांच्या हक्कासाठी दीर्घ काळ संघर्ष करणारे सचिन धांडे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राज्य शासनाच्या निर्णयानुसार अन्न सुरक्षा अधिकार कायदा २०१३ अंतर्गत करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य अन्न आयोग हे राज्यातील गोरगरीब, भूमिहीन, भटकंती, स्थलांतरित…

Read Full News

MPSC च्या कारभारावर प्रश्न चिन्ह, अधिकारीपदी निवड झाली, पण २२ जणांना पत्रच नाही

हॅलो जनता न्यूज नेटवर्क, मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन समाजकल्याण अधिकारी, गट-ब या पदासाठी निवड झालेल्या २२ उमेदवारांना अद्यापही शासनाकडून नियुक्तिपत्र मिळालेले नाही. फेब्रुवारी २०२५ मध्ये निकाले जाहीर होऊनही ५ महिन्यांपासून या उमेदवारांना नियुक्तीसाठी ताटकळत ठेवले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातील समाजकल्याण अधिकारी, गट-ब संवर्गातील २२ पदांसाठी १० मे…

Read Full News

💥धक्कादायक : पुन्हा रेल्वे खाली दांपत्याची आत्महत्या, कारण अस्पष्ट….

हॅलो जनता, पाचोरा :- तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ प्रेमी युगुलाने धावत्या रेल्वे खाली आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यरात्री रेल्वे खाली येत दोघांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोघेही परधाडे गावातील रहिवासी असून दोघेही विवाहित असल्याची माहिती समोर आली आहे. जावई म्हणून गावांत वास्तव्यास असलेला मयत योगेश ठाकरे आणि त्याची पत्नी…

Read Full News

💥 MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगात तीन नवीन सदस्यांची नियुक्ती

हॅलो जनता, मुंबई, दि. २ जुलै २०२५ :- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर (MPSC) महेंद्र ब. वारभुवन, राजीव निवतकर आणि दिलीप भुजबळ-पाटील या तीन नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातील महेंद्र वारभुवन व राजीव निवतकर यांनी आज आपल्या सदस्यपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. आयोगाचे अध्यक्ष रजनीश सेठ यांनी या दोघांना शपथ दिली. शपथविधी सोहळा नवी…

Read Full News

संतापजनक : वारकऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोन जणांवर गुन्हा

हॅलो जनता, पुणे – पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील स्वामी चिंचोली गावच्या हद्दीत पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या डोळ्यांत मिरची पूड टाकत कोयत्याचा धाक दाखवून १७ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सोमवारी पहाटे ही घटना घडली असून, अज्ञातांनी भाविकांकडील दीड ते दोन लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिनेही लंपास केले. याप्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांवर गुन्हा…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION