💥 ब्रेकिंग : रोहिणी खडसेंची ‘त्या’ महिलेविरुद्ध पोलिसात तक्रार, न्यायालयात दाद मागणार.
हॅलो जनता न्यूज, जळगाव – नाफडे दाम्पत्याच्या वादात संबंध नसतानाही नाव गोवून बदनामी केल्या प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सीमा पांडुरंग नाफडे या महिलेविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली असून या प्रकरणी न्यायालयात दाद मागा, असे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांनी…
