💥 पालकांनो सावधान : तुमच्या मुलांना मॅगी खावू घालताय.. अगोदर ही बातमी वाचा…
हॅलो जनता, जळगाव – आजकाल मॅगी म्हटले की, लहानापासून मोठ्यांपर्यंत लगेच तोंडाला पाणी सुटते. अगदी कमी वेळात जास्त कष्ट न घेता मॅगी तयार होते म्हणून सर्रासपणे महिला आपल्याला लहान मुलांना लगेच मॅगी बनवून देतात. मात्र जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मध्ये चक्क मॅगीच्या पुड्यात अळ्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगर शहरातील युवराज ठाकूर यांच्या घरी लहान…
