🔴ब्रेकिंग : चोपडा निवडणुकीत नवे राजकीय गणित; शिंदे गट–काँग्रेस युतीच्या चर्चेला उधाण
हॅलो जनता न्यूज, चोपडा (जळगाव) – राजकारणात कुणीच कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो, अशी म्हण पुन्हा एकदा खरी ठरत असल्याचे चोपडा तालुक्यात पाहायला मिळत आहे. चोपडा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनपेक्षित पण महत्त्वाचे राजकीय समीकरण तयार होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत सोनवणे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते…
