Headlines

महाराष्ट्रात १७ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, प्रशासन सतर्क, या जिल्ह्यांना इशारा.

🛑 🌧️ महाराष्ट्रात १७ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, प्रशासन सतर्क, या जिल्ह्यांना इशारा…

हॅलो जनता न्यूज, मुंबई : महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. १३ ते १८ सप्टेंबर या कालावधीत राज्यातील १७ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून, प्रशासन सतर्क झाले आहे. या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा… हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सांगली,…

Read Full News
एसीबीची कारवाई, पाचोऱ्यातील सहाय्यक महसूल अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात अटक

🛑 एसीबीची कारवाई, पाचोऱ्यातील सहाय्यक महसूल अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात अटक

हॅलो जनता न्यूज, पाचोरा :- शासकीय काम करून देण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची लाच मागून दहा हजारांची लाच स्वीकारताना पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी गणेश लोखंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवार, १० सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे ४.१५ वाजता करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार नागरिकाने शासकीय कामासाठी संबंधित कार्यालयात अर्ज…

Read Full News
🛑 दुर्मीळ आजारांसाठी शासनाने स्वतंत्र धोरण आखावे, सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांची मागणी

🛑 दुर्मीळ आजारांसाठी शासनाने स्वतंत्र धोरण आखावे, सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांची मागणी

हॅलो जनता न्यूज, जळगाव : जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार पी. गुप्ता यांनी दुर्मीळ आजारांवरील उपचारासाठी शासनाने स्वतंत्र आरोग्य धोरण आखावे आणि उपचार खर्च शासनाने उचलावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी राज्य शासनाकडे केली आहे. गुप्ता यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, Spinal Muscular Atrophy (SMA) सारख्या आजारांवर उपचार अत्यंत महागडे आहेत. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : पाचोरा भडगाव मतदार संघातील आणखी एक विरोधक भाजपच्या गळाला, आज मुंबई येथे प्रवेश सोहळा….

हॅलो जनता न्यूज, भडगाव प्रतिनिधी – भडगाव तालुक्यातील शिंदे सेनेला मोठा धक्का बसला असून शिक्षण महर्षी म्हणून ओळखले जाणारे प्रताप हरी पाटील हे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. काही वेळातच मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडणार असून, या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, जलसंपदा मंत्री…

Read Full News

🌿 वृक्ष लागवड करून प्रकृतीचे रक्षण ही सर्वांची जबाबदारी – महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज

हॅलो जनता न्यूज, जामनेर :- “प्रकृतीचे रक्षण करण्याची जबाबदारी प्रत्येकाने अंगिकारली पाहिजे. वृक्षारोपण जितके महत्त्वाचे आहे, तितकेच आधीपासून असलेल्या वृक्षांचे संरक्षण करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दनहरिजी महाराज यांनी केले. आई भवानी देवराईत आयोजित वृक्षारोपण व ‘आई भवानी देवराई एक सचित्र वनगाथा’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी परिसरात हिरवाई…

Read Full News

🛑 आमदार अमोल जावळेंची खेळी यशस्वी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का.

हॅलो जनता न्यूज, जळगाव प्रतिनिधी – शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जळगाव जिल्ह्यात मोठा धक्का बसला आहे. रावेरचे माजी आमदार अरुण पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. रावेरचे आमदार अमोल जावळे यांच्या रणनीतीमुळे हा प्रवेश महत्त्वाचा ठरला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही मोठी धोक्याची घंटा ठरणार आहे….

Read Full News
🛑 युट्यूब चॅनलला व्ह्यूज मिळत नाही, ही बातमी वाचा मिळतील लाखो व्ह्यूज...

🛑 युट्यूब चॅनलला व्ह्यूज मिळत नाही, या Step फॉलो करालाखो व्ह्यूज…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – तुमचे युट्यूब चॅनल सुरू करून बरेच दिवस झाले अनेक व्हिडिओ अपलोड करून देखील त्याला चांगले व्ह्यूज येत नाही. त्यावर एक सोपा उपाय आजच्या या लेखात आम्ही सांगणार आहोत. युट्यूब चॅनलचे SEO (Search Engine Optimization) म्हणजे तुमच्या व्हिडिओ आणि चॅनलला असे ऑप्टिमाइझ करणे की तो YouTube आणि Google दोन्ही ठिकाणी जास्तीत…

Read Full News

🛑पारोळा-भडगाव रस्त्याच्या कामामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, शेतकरी संघटना आक्रमक…

हॅलो जनता न्यूज, पारोळा प्रतिनिधी (७): पारोळा ते भडगाव या रस्त्याचे विस्तारीकरणाचे काम सुरू असून या कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची माहिती पुढे आली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या गटारी बंद झाल्यामुळे पावसाचे पाणी शेतामध्ये साचत आहे. परिणामी कापूस पिके तसेच शेडनेटमधील भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाच्या योजना जाणून घेण्यासाठी…

Read Full News

🛑 पाचोऱ्यात ईद मिलाद उत्साहात साजरी : महाविकास आघाडीकडून अनोखे स्वागत

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : पाचोरा शहरात ईद मिलाद-उन-नबीचा उत्सव मोठ्या उत्साहात व ऐक्याचे दर्शन घडवत साजरा करण्यात आला. पाचोरा शहरातील प्रमुख मार्गावरून मुस्लिम बांधवांनी आज दिमाखदार मिरवणूक काढली. या मिरवणुकीत विविध सामाजिक, धार्मिक संघटनांनी सहभाग घेतला. मिरवणुकीचा मार्ग शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून गेला असता महाविकास आघाडीच्या वतीने फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून ऐक्य व…

Read Full News

🌾 शेतात सोलर पंप लावायचा आहे, लगेच करा अर्ज…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी कायमस्वरूपी आणि स्वस्त वीज उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “मागेल त्याला सोलर पंप योजना” सुरू केली आहे. शेतकऱ्यांना डिझेल पंपाचा खर्च टाळता यावा आणि विजेच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे शेतीला होणारे नुकसान थांबावे, यासाठी या योजनेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सोलर पंप योजनेचे उद्दिष्ट…  शेतीला सिंचनासाठी स्वस्त, स्वच्छ आणि शाश्वत…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION