Headlines

पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश paus

🛑 पाचोरा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; संपूर्ण गावच वाहिले, शेकडो कुटुंबे उघड्यावर…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा │ तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात पहाटेच्या सुमारास घाटनांद्रा भागातील जोगेश्वरी परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे बामणी व दगडी नदीला अचानक पूर आला. या पूरस्थितीमुळे सातगाव डोंगरी येथील धरणात डोंगरमाथ्यावरून आलेल्या पाण्याचा मोठा विसर्ग होऊन धरण क्षमतेच्या 100 टक्के भरले. अतिरिक्त पाण्यामुळे धरणालगतच्या गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरपाण्यामुळे गावातील…

Read Full News

विद्यापीठाच्या विविध प्रशाळेतील ३८ विद्यार्थी सेट परीक्षेत उत्तीर्ण…

हॅलो जनता न्यूज, जळगाव प्रतिनिधी – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांवर दिलेला भर याचाच परिपाक म्हणून विद्यापीठातील विविध प्रशाळांतील तब्बल ३८ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय SET (स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट) परीक्षा उत्तीर्ण झाले असल्याची प्रतिक्रिया कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी दिली. कुलगुरू प्रा. माहेश्वरी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले की,“विद्यापीठाने…

Read Full News

🛑 जळगाव जिल्ह्यातील सेविका मदतनीसांच्या ग्रॅच्युटीसंदर्भातील बैठक उत्साहात संपन्न

हॅलो जनता न्यूज, जळगाव : जळगाव जिल्ह्यातील सेवानिवृत्त, राजीनामा दिलेल्या तसेच निधन झालेल्या सेविका मदतनीसांच्या वारसांची महत्त्वपूर्ण बैठक डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी उद्यान येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीस ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ऍड. एस. बी. पाटील (धुळे), रामकृष्ण बी. पाटील, युवराज बैसाणे तसेच ऍड. चैतन्य बर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत बोलताना ऍड. एस. बी….

Read Full News

🛑 अभिनेत्रीपासून उद्योजिकेपर्यंत मालविका गायकवाड – एक बहुआयामी प्रवास

हॅलो जनता न्यूज, पुणे : मराठी चित्रपटसृष्टीतील ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात छोटी पण लक्षवेधी भूमिका साकारणारी मालविका गायकवाड ही केवळ एक अभिनेत्री नाही, तर यशस्वी उद्योजिका, शिक्षिका आणि शेतकरी म्हणूनही समाजात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनली आहे. तिचा अभिनय जरी प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवणारा असला तरी तिची खरी ओळख तिच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रवासात दडलेली आहे. मालविका…

Read Full News

🛑 एस टी महामंडळात मोठे भ्रष्टाचार, भ्रष्टाचार निवारण समितीची महत्त्वपूर्ण बैठक

हॅलो जनता न्यूज, जळगाव : जळगाव विभागात सध्या विविध घोटाळ्यांचे प्रकरणे उघडकीस येत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार निवारण समितीची महत्त्वपूर्ण बैठक पद्मालय विश्रांती गृहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री. सुरेश चांगरे हे होते. काही दिवसांपूर्वी विभागीय कार्यशाळेचे कर्मचारी गोपाळ पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : जळगाव हादरले, जुन्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला, तरुण गंभीर जखमी…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात रविवारी सायंकाळी जुन्या वादातून एका १८ वर्षीय तरुणावर कोयता, चाकू व रॉडने तुफानी हल्ला करण्यात आला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव हादरले : हल्ल्यात गंभीर जखमी जखमी तरुणाचे नाव हर्षल कुणाल…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : आदिवासी मुलींची तक्रार, डॉ. चंद्रकांत बारेला यांनी दिली वसतिगृहात धडक अन्…

हॅलो जनता न्यूज, चोपडा – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आदिवासी सेलचे राज्य कार्याध्यक्ष डॉ. चंद्रकांत बारेला यांनी चोपडा येथील आदिवासी मुलींच्या तक्रारीची तत्काळ दखल घेत वसतिगृहात भेट देत पाहणी केली. चोपडा येथील आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या मुलींनी डॉ. बारेला यांच्याकडे वसतिगृहातील आवश्यक सोयीसुविधांचा अभाव असल्याची तक्रार केली होती. पिण्याच्या पाण्याची कमतरता, स्वच्छतागृहांची गैरसोय, राहण्याची असुविधा…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : हॉटेल मध्ये अचानक स्फोट अन् चहा पिणारे गंभीर जखमी, नेमके काय घडले….

हॅलो जनता न्यूज, भडगाव – शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज दुपारी भीषण स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. परिसरातील मिलन हॉटेलमधील डी.फ्रिजचा स्फोट इतका जबरदस्त होता की संपूर्ण हॉटेल हादरले, तर शेजारील दुकाने व नागरिक घाबरून रस्त्यावर धावले. भडगाव स्फोट : तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले या स्फोटात हॉटेल चालकाचा मुलगा सोहिल मणियार, भडगाव शहरातील रवी…

Read Full News
🛑 त्रास देणाऱ्यांना पक्षात घ्या, मंत्री गिरीश महाजनांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला...

🛑 त्रास देणाऱ्यांना पक्षात घ्या, मंत्री गिरीश महाजनांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला…

हॅलो जनता न्यूज, जामनेर — आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या जिल्हास्तरीय रणनीतीवर चर्चा करण्यासाठी आयोजित कार्यशाळेत राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी पक्षकार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जळगाव जिल्हा भाजप (पूर्व) यांच्या वतीने जामनेर येथे झालेल्या कार्यक्रमात महाजनांनी विरोधकांविरुद्ध आणि पक्षाची जडणघडण मजबूत करण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली. मंत्री महाजन म्हणाले की, “आगामी निवडणुकांच्या तोंडावर जळगाव जिल्ह्यात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर…

Read Full News

🛑 बनावट आदेश अन् तहसील कार्यालयात लाखोंची फसवणूक, सहाय्यक महसूल अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

हॅलो जनता न्यूज, जामनेर : जामनेर तहसील कार्यालयात तब्बल ₹२१.६३ लाखांची शासकीय फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सहाय्यक महसूल अधिकारी हर्षल विश्वनाथ पाटील (रा. भुसावळ) यांनी बनावट शासकीय आदेश तयार करून ही फसवणूक केल्याचा आरोप असून, तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी स्वतः पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. जामनेर तहसील : नेमके प्रकरण काय? १२ सप्टेंबर…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION