Headlines

🚨 मराठा आंदोलकांचा गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला; नेमक काय घडलं…

हॅलो जनता न्यूज, जालना – जिल्ह्यात रविवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करणारे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर कठोर टीका करणारे सुप्रसिद्ध वकील ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर मराठा आंदोलकांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा प्रकार पोलिसांच्या कडक बंदोबस्तात घडल्यामुळे प्रशासनाच्या…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला : मंत्री गिरीश महाजन यांचा निषेध

हॅलो जनता न्यूज, त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) – येथे वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर काही गावगुंडांनी केलेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत झी २४ तास चे नाशिक जिल्ह्याचे ब्युरो चीफ योगेश खरे, पुढारीचे ब्युरो चीफ किरण ताजणे यांच्यासह इतर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर हल्ला चढवण्यात आला. काल झालेल्या या हल्ल्यात पत्रकार किरण ताजणे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर…

Read Full News

🚨जळगावात खळबळ : बेपत्ता तरुणाचा जीभ कापलेला मृतदेह मेहरूण तलावात आढळला

हॅलो जनता न्यूज, जळगाव – शहरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह आज मेहरुन तलावात आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मृतदेहाची अवस्था पाहून नातेवाईकांनी जीभ कापल्याचा संशय व्यक्त केला असून, हा घातपात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृत तरुणाचे नाव…

Read Full News

🚨 ४८ तासांच्या शोध कार्यानंतर नीताचा मृतदेह आढळला तर धक्क्याने आजोबांचा मृत्यू, पाचोऱ्यात धक्कादायक घटना

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील वडगाव टेक येथे १९ सप्टेंबर रोजी दुपारी हिवरा नदीत पाय घसरून वाहून गेलेली नीता संजय भालेराव (वय १४) हिचा मृतदेह अखेर ४८ तासांच्या शोधकार्यांनंतर परधाडे शिवारात सापडला. सलग दोन दिवस प्रशासन, पोहणारे युवक व स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली होती. अत्याधुनिक तंत्रज्ञानासह ड्रोन चा वापर करून अखेर मुलीचा…

Read Full News

🚨 जळगाव शहरात पोलिसांची ड्रग्स माफियांवर मोठी कारवाई

हॅलो जनता न्यूज, जळगाव : शहरातील मेहरुण बगीचा परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने सापळा रचून एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या एका व्यक्तीस पकडण्यात यश मिळवले आहे. तर दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. २०) दुपारी सुमारे ३ वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

Read Full News

🏆 मोहनलाल यांना चित्रपट सृष्टीतील सर्वात मानाचा पुरस्कार जाहीर, देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव…

हॅलो जनता न्यूज, मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि भारतीय सिनेसृष्टीतील अजरामर कलाकार मोहनलाल यांची दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड झाल्याने संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील मोहनलाल यांना शुभेच्छा दिल्या असून, “एक अद्वितीय अभिनेता म्हणून भारतीय सिनेसृष्टीस दिलेले त्यांचे योगदान उल्लेखनीय आणि प्रेरणादायी आहे,” अशा शब्दांत गौरव व्यक्त…

Read Full News

🚨पाचोरा तालुक्यातील पूरग्रस्तांना आमदार किशोर पाटील यांच्या वतीने दिलासा….

हॅलो जनता न्यूज, पाचोरा│ तालुक्यातील शिंदाड, राजुरी, निंभोरा, वाणेगाव आदी गावांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. गावातील शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या गुरांचा जीव गेला तर शेतीतील उभ्या पिकांचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांकडे घरात अन्नाचा एक दाना देखील उरला नव्हता. या कठीण प्रसंगी…

Read Full News
🚨लाडकी बहीण योजना : तत्काळ इ केवायसी करा अन्यथा योजनेचा लाभ बंद होणार....

🚨लाडकी बहीण योजना : तत्काळ इ केवायसी करा अन्यथा योजनेचा लाभ बंद होणार….

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा लाभ मिळविणाऱ्या महिलांना किंवा ज्यांना काही कारणांमुळे योजनेचा लाभ मिळत नव्हता, त्यांना आता इ-केवायसी करून त्यांचा खाती अपडेट करण्याची संधी दिली आहे. योजना लागू झाल्यानंतर काही महिलांना त्यांचा खाती संबंधित अडचणींमुळे पैसे प्राप्त होण्यास अडथळा येत…

Read Full News

🌾 ब्रेकिंग : ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ३० सप्टेंबरपर्यंत ज्वारी खरेदीस मुदतवाढ

हॅलो जनता न्यूज, जळगाव – राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने रब्बी पणन हंगाम २०२४-२५ अंतर्गत ज्वारी खरेदीची अंतिम मुदत वाढवून ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत केली आहे. त्यामुळे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना आता आधारभूत किमतीवर विक्रीसाठी आणखी संधी मिळणार आहे. यंदा राज्यात ज्वारी लागवड…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : पाचोरा पोलिसांची मोठी कारवाई : १८ तलवारी जप्त, अवैध विक्रीचा डाव उधळला

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (जळगाव) : पाचोरा शहरात अवैधरित्या शस्त्रविक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई करत तब्बल १८ तलवारी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीचे डाव उधळले गेल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे. गुप्त माहितीवरून पाचोरा पोलिसांचा सापळा दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री सुमारास ११ वाजता पाचोरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुलकुमार पवार यांना त्यांच्या…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION