Headlines

Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : सोने आणि चांदीत झोका ! सोने 80,000 च्या टप्प्याला पोहोचले

हॅलो जनता न्युज, मुंबई : नवीन वर्षात सोने आणि चांदीने (Gold Silver Price Today) जोरदार चढाई केली आहे आणि या धातूंचा दर आकाशाला भिडला आहे. बजेट 2025 आगोदरच सोनं आणि चांदीच्या किमतींनी उंची गाठली आहे. सोन्यासोबतच चांदीने देखील मोठी भरारी घेतली आहे, ज्यामुळे अनेक खरेदीदारांची झोप उडालेली आहे. गेल्या पंधरवड्यात या मूल्यवान धातूंच्या वाढीने खिशावर…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसवर हल्ला; आठ जण जखमी

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – नेपाळमध्ये सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाचा फटका आता भारतीय भाविकांनाही बसला आहे. गुरुवारी सकाळी काठमांडूहून भारतात परत येत असलेल्या भारतीय बसवर अज्ञात हल्लेखोरांनी भीषण हल्ला चढवला. बसवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली. या घटनेत बसच्या काचा फुटल्या तर प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस उत्तर प्रदेश नोंदणीची असून…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : जळगावमध्ये माघार घेण्यासाठी उमेदवारांचे अपहरण अन् दबाव… संजय राऊत यांचा आरोप

हॅलो जनता न्यूज, जळगाव : जळगावमध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गंभीर आरोप समोर आले आहेत. उमेदवारांना किडनॅप करून जबरदस्तीने माघार घ्यायला लावले जात असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केला आहे. पैसे आणि सत्तेचा गैरवापर करून उमेदवारांवर दबाव टाकला जात असून, बिनविरोध निवडून आणण्याच्या स्पर्धेतूनच हे प्रकार…

Read Full News

जळगाव मनपा : प्रभाग क्रमांक ७ मधून महेश वर्मा यांच्या उमेदवारीची जनतेतून मागणी…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील महेश लक्ष्मीनारायण वर्मा हे एक सुशिक्षित, तडफदार आणि सर्वसामान्य जनतेशी थेट नाळ जोडून काम करणारे युवा नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत. सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय तसेच पर्यावरणीय क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य नागरिकांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरत आहे. कोरोना महामारीच्या भीषण काळात श्री. वर्मा यांनी दाखवलेली…

Read Full News
Eknath Khadse

Eknath khadse : आधारभूत किंमतीपेक्षा कमी भावात तूर खरेदी करणाऱ्यांवर कारवाई करा : आ. एकनाथराव खडसे

हॅलो जनता : शेतकरी बांधवांची तूर खरेदी करताना काही व्यापारी शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दरात तूर खरेदी करून शेतकरी बांधवांची लूट करत असल्याबाबत आज आ . एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी विधानपरिषदमध्ये प्रश्न उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले की, तूर खरेदीसाठी शासनाने ठरविलेल्या आधारभूत किंमतीपेक्षाही काही व्यापारी, संस्था शेतकऱ्यांकडून कमी भावात तूर खरेदी…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : भाजप स्वबळावर निवडणुक लढविण्याच्या तयारीत, बैठकीत नेमकं काय घडलं…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, भाजपमध्ये स्वबळावर निवडणूक लढविण्याचा ठाम सूर उमटला आहे. जिल्हा परिषदेच्या गट आरक्षणात जळगाव तालुक्यातील दोन महत्त्वाचे गट भाजपसाठी आरक्षित झाल्याने काही प्रबळ दावेदारांची उमेदवारी थांबली असली, तरी पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त केला. मंगळवारी भाजप समन्वय समिती व जिल्हा परिषदेच्या इच्छुकांची…

Read Full News

जामनेर दगडफेक प्रकरण : ३०० पेक्षा जास्त संशयितांवर गुन्हे दाखल तर १५ संशयितांना अटक

हॅलो जनता प्रतिनिधी – जामनेर तालुक्यातील एका गावात सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांची विविध पथके तयार करत काल भुसावळ येथून आरोपीला अटक करण्यात आली होती. मात्र जामनेर पोलीस स्थानकासमोर मोठा जमाव जमा झाला असून त्यांनी आरोपीला जमावाच्या ताब्यात देण्याची मागणी केली. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने जमावाने…

Read Full News

भडगावात ‘श्री चक्रधर चषक’ खुल्या प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील  भडगाव : शहरातील खालची पेठ येथे श्री चक्रधर स्वामी मित्र मंडळ यांच्या वतीने शिवजयंतीच्या पर्वकाळानिमित्त ‘श्री चक्रधर चषक’ खुल्या प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या निमित्ताने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून…

Read Full News

Big Breaking : एरंडोल -पारोळा मतदारसंघात महायुतीकडून डॉ. संभाजी पाटीलांची वर्णी लागणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तात्काळ बोलावले…

हॅलो जनता, प्रतिनिधी (पारोळा) Big Breaking :  अनेक वर्षांपासून वैद्यकीय सेवा आणि सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या डॉ संभाजीराजे पाटील वर्षभरापासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात सक्रिय काम करत आहेत. सहा महिन्यापूर्वीच पक्ष प्रमुख अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि पक्षाच्या महिला अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत डॉ संभाजीराजे यांनी हजारोच्या वर कार्यकर्त्यांचे समवेत पक्षात प्रवेश…

Read Full News
Jitendra Awahad

Jitendra Awahad : वाल्मिक कराडप्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा

हॅलो जनता न्युज, मुंबई : बीडच्या मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील अटकेत असलेला वाल्मिक कराड दोन दिवसांपूर्वी पोलिसांना शरण गेला. त्यावेळी तो ज्या गाडीतून पोलिसांपाशी पोहोचला, ती गाडी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील होती, असा आरोप बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केला होता. या आरोपावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahad)…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION