Headlines

Jalgaon MIDC : चटई कंपनीला लागलेल्या आगीत 100 टनापेक्षा जास्त प्लास्टिक साहित्य खाक

हॅलो जनता न्युज, जळगाव: एमआयडीसीतील (Jalgaon MIDC) डी-सेक्टरमधील चटई कंपनीला रविवारी लागलेल्या भीषण आगीत शंभर टनापेक्षा जास्त प्लास्टिक साहित्य जळाले आहे. कंपनीचे मूळ मालक केतन चंद्रकांत राणे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आगीबाबत दिलेल्या तक्रारीत याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, या आगीमध्ये जळालेल्या प्लास्टिकची दुर्गंधी दोन किलोमीटर अंतरापर्यंत येते आहे. Jalgaon MIDC : श्वास घेण्यास त्रास…

Read Full News

Highway Accident : सावदा- भुसावळ महामार्गावर भीषण अपघात: तीन तरुणांचा मृत्यू तर दोन जखमी

हॅलो जनता, रावेर/सावदा : Highway Accident सावदा-भुसावळ महामार्गावरील पिंपरूळ गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात रावेर शहरातील तीन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत आणखी दोघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर जळगावच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने रावेर शहरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये शुभम सोनार (२५), मुकेश रायपूरकर (२३), आणि जयेश…

Read Full News

भडगाव शनैश्वर महाराज यात्रा उत्सवात जुगारचा कहर ; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.

भडगाव : शनैश्वर महाराज यात्रा उत्सव दरम्यान शनि अमावस्या व शनी जयंतीच्या पर्वकाळात मोठ्या उत्साहात यात्रा भरविण्यात आली होती. यात्रेसाठी परिसरातील हजारो भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. विविध पालख्या, खेळण्यांची दुकाने, हलवाई व खाद्यपदार्थांच्या स्टॉलमुळे संपूर्ण यात्रा परिसर गजबजून गेला होता. मात्र धार्मिक वातावरणात भरलेल्या या यात्रेला सोरट व पत्त्यांच्या जुगाराने गालबोट लागल्याची चर्चा…

Read Full News

🚨जळगावात खळबळ : बेपत्ता तरुणाचा जीभ कापलेला मृतदेह मेहरूण तलावात आढळला

हॅलो जनता न्यूज, जळगाव – शहरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह आज मेहरुन तलावात आढळून आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मृतदेहाची अवस्था पाहून नातेवाईकांनी जीभ कापल्याचा संशय व्यक्त केला असून, हा घातपात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मृत तरुणाचे नाव…

Read Full News

Annabhau Sathe Mahamandal: आता मातंग समाजातील १२ पोटजातींमधील व्यक्तींना मिळणार अर्थसाहाय्य, जाणून घ्या योजनेबद्दल माहिती…

हॅलो जनता (जळगाव) – दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असलेल्या मातंग समाजातील लोकांचे जीवनमान उंचावणे, समाज प्रवाहात आणण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाची (Annabhau Sathe Mahamandal) स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळास चालू आर्थिक वर्षासाठी जळगाव जिल्ह्याकरिता ४०० लाभार्थीचे अनुदान योजनेचे उद्दिष्ट कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. या महामंडळामार्फत मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादीग,…

Read Full News

Gandhi Research Foundation : गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने गांधी जयंती निमित्ताने देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन

हॅलो जनता, जळगाव : गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने (Gandhi Research Foundation) गांधी जयंती निमित्ताने जळगाव तालुका स्तरीय गांधीतीर्थ देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेतील सहभागासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही व यशस्वी स्पर्धकांसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अनुक्रमे रु. ७५००/-, ५०००/-, ३०००/- आणि १५००/- ची रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. जळगाव तालुक्यातील…

Read Full News

Aadity Tatkare : ‘मुख्यमंत्री-माझी बहीण लाडकी योजने’चा राज्यात अडीच कोटीहुन अधिक महिलांना लाभ मिळणार

हॅलो जनता : ‘मुख्यमंत्री-माझी बहिण लाडकी योजने’चा राज्यात अडीच कोटीहुन अधिक तर रायगड जिल्ह्यातील दहा लाखाहुन अधिक महिलांना या योजनेचा मिळणार आहे. शेवटच्या घटकातील माता-भगिनीं पर्यंत पोहचविण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aadity Tatkare) यांनी केले. रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे नोंदणी शिबिराचा शुभारंभ मंत्री कु….

Read Full News
Jalgaon Crime

Jalgaon Crime : घराबाहेर उभी असलेली रिक्षा टवाळखोरांनी पेटविली

हॅलो जनता न्युज, जळगाव : जळगाव (Jalgaon Crime) शहरातील शिवाजी नगर परिसरात घराबाहेर उभी ऑटो रिक्षा अज्ञात टवाळखोरांनी पेटवून दिल्याची घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत ऑटोरिक्षा चालकाने शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जळगाव (Jalgaon Crime) शहरातील शिवाजीनगर लाकूड पेठ भागात अजय राजेंद्र जगताप कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. ऑटोरिक्षा चालवून ते…

Read Full News

Airoplane Crash : कझाकस्तानमध्ये भीषण विमान अपघात: ४२ जणांचा मृत्यू, पक्ष्यांच्या थवेने उडवली दुर्घटनेची ठिणगी

हॅलो जनता न्युज, बाकु कझाकस्तानमध्ये अझरबैजान एअरलाइन्सच्या एका विमानाला भीषण अपघात (Airoplane Crash) झाला आहे. या दुर्घटनेत विमानाचे अक्षरशः तुकडे झाले असून, आपत्कालीन मंत्रालयाच्या माहितीनुसार, विमानात ७० प्रवासी होते. सध्या उपलब्ध माहितीनुसार, किमान ३० जण मृत्यूमुखी पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार मृतांची संख्या ४२ पर्यंत पोहोचली आहे. अपघाताच्या आधी वैमानिकांनी आपत्कालीन लँडिंगची…

Read Full News
(Banana Farmers)

Banana Farmers : केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ, इकडे आड तिकडे विहीर

हॅलो शेतकरी (जळगाव) – जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून केळी उत्पादक शेतकरी (Banana Farmers) हा अडचणीत असून ” इकडे आड तिकडे विहीर” अशी परिस्थिती झाली आहे. वाढत्या तापमानामुळे रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपड़ा आदी ठिकाणच्या केळी बागा धोक्यात आल्या आहेत. याचबरोबर दरही कमी मिळत असल्याने शेतकरी वर्ग हैराण झाला आहे. संपूर्ण…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION