💥 ब्रेकिंग : 🚆 मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, दिवाळीत प्रवाशांना मिळणार दिलासा…
हॅलो जनता न्यूज, मुंबई, दि. १० ऑक्टोबर २०२५ : आगामी छठ पूजा आणि दिवाळी उत्सवाच्या काळात उत्तर भारताकडे होणारी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे. रेल्वेने मुंबई (लोकमान्य टिळक टर्मिनस) ते वाराणसी या दरम्यान एकूण १२ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे : हे आहे गाड्यांचे तपशील…
