🚨चोपडा ब्रेकिंग : भरधाव दुचाकी झाडावर आदळली; मामलदा येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू
हॅलो जनता न्यूज, चोपडा (यश पाटील) │ चोपडा तालुक्यातील मामलदा गावाजवळ गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण दुचाकी अपघातात मामलदा येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृत तरुणांची नावे पृथ्वीराज चंद्रकांत पाटील (वय 23) व अमोल ज्ञानेश्वर पाटील (वय 22, दोघे रा. मामलदा, ता. चोपडा) अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे…
