Headlines

🔴 ब्रेकिंग : गिरणा धरण, सतर्कतेचा इशारा : पाण्याचा विसर्ग वाढविला…

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव – पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव अंतर्गत असलेल्या गिरणा धरण प्रकल्पात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने धरण प्रशासनाने आज, दि. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.00 वाजता, पाण्याचा विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्राप्त माहितीनुसार, गिरणा प्रकल्पाचा विसर्ग 9,904 क्युसेक्सवरून वाढवून 12,380 क्युसेक्स (सुमारे 350.35 क्युमेक्स) इतका करण्यात आला आहे. सध्या धरणाचे वक्रद्वार क्र. 1,…

Read Full News

💥 ब्रेकिंग :जळगाव-पाचोरा रस्त्यावर ट्रॅव्हल्स आणि कारचा भीषण अपघात, प्रवासी जखमी तर…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – जळगाव-पाचोरा मार्गावर काल रात्री दहा वाजेच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघाताने परिसरातील नागरिकांना काही काळासाठी धक्का बसला. पावसामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यातील खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने एका कारचा तोल जाऊन ती थेट समोरून येणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सवर आदळली. ही घटना पी.जे. रेल्वे गेट जवळ घडली असून, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : मुलींच्या स्वतंत्र शाळांच्या एकत्रिकरणाविरोधात तीव्र नाराजी; आमदार किशोर पाटील यांना शिक्षक पालकांचे निवेदन

हॅलो जनता न्यूज, पाचोरा, – राज्य शासनाने दि. ०७ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या शुद्धीपत्रक क्रमांक MSC-२१०४०/३/२०२५-MSC-(SM-५) नुसार, एकाच आवारातील मुलं व मुलींच्या स्वतंत्र शाळा एकत्र करून सहशिक्षण शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात शिक्षक, पालकवर्ग तसेच सामाजिक कार्यकर्त्यांत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, शासनाने हा निर्णय तात्काळ पुनर्विचारात घ्यावा किंवा स्थगिती द्यावी,…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : भडगाव नगराध्यक्षपदासाठी भाजपाचा उमेदवार ठरला? यांच्या नावाची चर्चा….

हॅलो जनता न्यूज, भडगाव : भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीत उमेदवारीसाठी चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. भडगाव नगराध्यक्ष पदासाठी अनुसूचित जमाती महिला राखीव आरक्षण निघाल्याने निवडणुकीला वेगळे वळण मिळाले आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी सुशीलाताई शांताराम पाटील यांच्या नावावर पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अत्यंत जास्त असल्याचे समजते….

Read Full News

🚨 पाचोरा ब्रेकिंग : कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत बंडखोरी खपवून घेतली जाणार नाही — आमदार किशोर पाटील

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (गजानन गिरी) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पाचोरा शहरातील शिवसेना (शिंदे गट) कार्यालयात आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, शाखा प्रमुख, नगरसेवक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार किशोर पाटील म्हणाले की, “स्थानिक स्वराज्य…

Read Full News
💥 पाचोरा ब्रेकिंग : एका महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल..

💥 पाचोरा ब्रेकिंग : एका महिलेवर जबरदस्तीने अत्याचार, दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल..

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील एका गावात महिलेसोबत जबरदस्तीने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून तिच्या लग्नानंतर काही दिवसांनी तिचे मानसिक संतुलन बिघडले. त्यामुळे ती सध्या आपल्या…

Read Full News

विद्यार्थी स्नेहसंमेलन : २१ वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले विद्यार्थी — शालेय आठवणींना दिला उजाळा

हॅलो जनता न्यूज, म्हसावद | शहादा तालुक्यातील म्हसावद येथील कुबेर हायस्कूल येथे अविस्मरणीय क्षणांचा सोहळा अनुभवायला मिळाला. सन १९९९ ते २००४ दरम्यान या विद्यालयात शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तब्बल २१ वर्षांनंतर एकत्र येत आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. या माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाला विद्यालयाचे माजी प्राचार्य ईश्वर पाटील…

Read Full News

🚨 ब्रेकिंग: नदीत वाहून गेलेल्या भावाचा मृतदेह तब्बल २० दिवसांनी सापडला, तिरडीवरच शेवटची भाऊबीज

हॅलो जनता न्यूज, जळगाव – नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवशी देवी विसर्जनासाठी नदीत उतरलेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल २० दिवसांनंतर सापडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयुरेश्वर कॉलनीतील हेमंत संतोष पाटील (वय १८) हा तरुण देवी विसर्जनासाठी गिरणा नदीपात्रात उतरला होता. विसर्जनानंतर परत येताना त्याचा पाय घसरल्याने तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. पोलिस, ग्रामस्थ आणि…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : ग्रामीण भागातही स्टार्टअप्सचा नवा युगारंभ, मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

हॅलो जनता न्यूज, जळगाव (प्रतिनिधी) — महाराष्ट्र देशातील सर्वाधिक स्टार्टअप्स असणारे राज्य असून आता ग्रामीण भागातील हजारो तरुणांना स्टार्टअप्सच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक घडविण्याचे लक्ष्य राज्य शासनाने ठरवले आहे, अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विकासदृष्टी असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या सोन्या-चांदीच्या घोडदौडीला अखेर ऐन दिवाळीत ब्रेक लागला आहे. जळगाव सराफा बाजारात वसुबारसनंतरच्या सात दिवसांत सोने तब्बल ८ हजार २३६ रुपयांनी, तर चांदी २३ हजार ६९० रुपयांनी घसरल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. धनत्रयोदशीपासून दरांमध्ये घसरणीची लाट सुरू झाली असून, २४ ऑक्टोबरपर्यंत सोने १,२६,९०० रुपये तोळा, तर चांदी १,५६,५६०…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION