Headlines

🚨 ब्रेकिंग : भाजपाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना चौधरी यांनी बजावला मतदानाचा हक्क…

हॅलो जनता न्यूज, चोपडा │ चोपडा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज शांततेत पार पडत असून शहरातील अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळत आहे. नागरिकांमध्ये मतदानाविषयी मोठा उत्साह दिसून येत आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार साधना चौधरी यांनी आज आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर पोहोचताच नागरिकांनी त्यांचे स्वागत केले….

Read Full News

🛑 ब्रेकिंग : त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला : मंत्री गिरीश महाजन यांचा निषेध

हॅलो जनता न्यूज, त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) – येथे वृत्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर काही गावगुंडांनी केलेल्या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत झी २४ तास चे नाशिक जिल्ह्याचे ब्युरो चीफ योगेश खरे, पुढारीचे ब्युरो चीफ किरण ताजणे यांच्यासह इतर इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांवर हल्ला चढवण्यात आला. काल झालेल्या या हल्ल्यात पत्रकार किरण ताजणे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर…

Read Full News

🛑ब्रेकिंग: गुढे-वडजी गटात भैय्यासाहेब पाटील यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

हॅलो जनता न्यूज, भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील गुढे-वडजी जिल्हा परिषद गटात येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ महायुतीतील हालचालींना वेग आला असून, आमदार किशोर आप्पा पाटील यांचे अत्यंत विश्वासू सहकारी भैय्यासाहेब पुंडलिक पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भैय्यासाहेब पाटील हे कै. बापूसाहेब पु. का. पाटील बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच भडगाव तालुका शेतकरी…

Read Full News
Sthal movie

Sthal movie : सचिन पिळगांवकर आणि ‘स्थळ’ चित्रपटाची नवी इनिंग; महिला दिनानिमित्त प्रदर्शित होणार चित्रपट

हॅलो जनता न्युज, मुंबई वैविध्यपूर्ण हिंदी आणि मराठी चित्रपट, दिग्दर्शन, गायन या सर्व क्षेत्रांत पाच दशकांपेक्षा अधिक काळ आपल्या बहुरंगी कारकिर्दीने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे सचिन पिळगांवकर आता नव्या वर्षात एक नवी इनिंग सुरू करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला ‘धुन प्रॉडक्शन’ निर्मित आणि जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित ‘स्थळ’ (Sthal movie) हा बहुचर्चित चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला…

Read Full News

Dilip Wagha : माजी आमदार दिलीप वाघ यांना व्यापाऱ्यांचा उदंड प्रतिसाद

हॅलो जनता, पाचोरा- माजी आमदार दिलीप वाघ (Dilip Wagha) यांनी विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी प्रचाराचा गतिमान वेग घेऊन प्रचारात आघाडी घेतली आहे. शुक्रवारी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने दिलीप वाघ (Dilip Wagha) यांनी पाचोरा शहरामधील महाराणा प्रताप चौक, भडगाव रोड, विविध शॉपिंग कॉम्प्लेक्स,मार्केट कमिटी,स्टेशन रोड, जामनेर रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य बाजारपेठ, भाजी मार्केट…

Read Full News

Monsoon Update : जळगाव जिल्ह्यात उद्याही पावसाचा यलो अलर्ट ; नागरिकांनी सतर्क राहावे

हॅलो जनता न्युज, जळगाव : Monsoon Update : भारतीय हवामान खाते, प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या अंदाजानुसार जळगाव जिल्ह्यात २७ व २८ डिसेंबर रोजी पावसाची शक्यता वर्तवली आहे. या दोन्ही दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार (Monsoon Update), २७ डिसेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ३० ते ४० किलोमीटर…

Read Full News

मोठी बातमी : पाचोरा भडगाव मतदार संघातून ठाकरेंच्या सेनेंचा उमेदवार फायनल, यांना मिळणार उमेदवारी..

हॅलो जनता, प्रतिनिधी (पाचोरा)  आज ठाकरेंच्या सेनेचे नेते संजय राऊत जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृहात जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार यांच्या खासदार संजय राऊत यांनी चर्चा केली. प्रत्येक मतदारसंघांमध्ये दोन ते तीन उमेदवार हे इच्छुक आहेत मात्र पाचोरा…

Read Full News

🚨 ब्रेकिंग: भडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत शिंदे सेनेच्या नाराज पदाधिकाऱ्यांच्या भाजप संपर्कात

हॅलो जनता न्यूज, भडगाव – संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पाचोरा-भडगाव नगरपालिकांच्या निवडणुकीत आता नवा राजकीय पेच निर्माण झाला आहे. भडगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार किशोर पाटील यांनी स्वबळाचा नारा देत शिवसेना (शिंदे गट) कडून सर्वप्रथम नगराध्यक्ष पदासाठी रेखा मालचे यांचे नाव जाहीर केले. या घोषणेनंतर भडगावात निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असताना आता शिंदे सेनेतील नाराज…

Read Full News

शालेय वयातच ज्वेलरी डिझाईनचे कौशल्य; आदर्श कन्या विद्यालयात रोजगाराभिमुख कार्यशाळा

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगाव : महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी ज्वेलरी डिझाईन क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उघडणारी कार्यशाळा उत्साहात पार पडली. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे भडगाव तालुका अध्यक्ष तथा दैनिक नवराष्ट्र व नवभारतचे पत्रकार निलेश बापूराव महाले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. कार्यशाळेत…

Read Full News

बोदवड कृषी विभागात अधिकारी कर्मचाऱ्यांचा “आवो जावो घर तुम्हारा”, हैराण शेतकऱ्याने व्हिडिओ करत केली कारवाईची मागणी…

हॅलो जनता न्युज, बोदवड – रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून कृषी विभागात शेतकऱ्यांना अनेक कामे पडत असतात मात्र बोदवड तालुक्याला प्रभारी तालुका कृषी अधिकारी असल्याने शेतकऱ्यांचे काम वेळेवर होत नसून अधिकारी व कर्मचारी हे वेळेवर येत नसल्याने शेतकऱ्यांच्या कामांचा खोळंबा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना शेतात अनेक कामे असतात…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION