Headlines
यावल शहर हादरले – सहा वर्षीय मुलाचा दुष्कर्मानंतर खून, मृतदेह पोत्यात आढळला

यावल शहर हादरले – सहा वर्षीय मुलाचा दुष्कर्मानंतर खून, मृतदेह पोत्यात आढळला

हॅलो जनता न्यूज, यावल (प्रतिनिधी) : यावल शहरातील बाबुजीपुरा भागात घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षक मजीद खान यांचा सहा वर्षीय मुलगा ५ सप्टेंबर रोजी इदच्या दिवशी सायंकाळपासून बेपत्ता झाला होता. मुलगा हरवल्याचे लक्षात येताच कुटुंबियांसह नातेवाईकांनी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबवली. सोशल मीडियावर त्याचा फोटो व्हायरल करून जनतेची मदत घेण्यात…

Read Full News
अवैध वाळू वाहतूक

अवैध वाळू वाहतूक : डंपरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू; चालक पोलिसांच्या ताब्यात

जामनेर प्रतिनिधी दि . ६ – जामनेर तालुक्यातील नेरी येथे बुधवारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात गजानन अरुण पाटील (वय ३०, रा. नेरी दिगर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. भरधाव डंपरखाली चिरडल्याने हा अपघात घडला असून यामुळे परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डंपर (क्रमांक KA 28 KK 9185) चालक आकाश भरत राजपूत…

Read Full News

💥 ब्रेकिंग : चाळीसगाव हादरले ! अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, अत्याचाराचा व्हिडिओ वायरल..

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव – जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक, संतापजनक घटना समोर आली आहे. गावातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला शेतात नेऊन तीन नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यासह जिल्हा हादरला आहे. इतकेच नाही तर, या नराधमांनी निर्लज्ज पणाचा कळस गाठत अत्याचार करतानाचा व्हिडिओ काढून…

Read Full News

💥 ब्रेकिंग : महसूल प्रशासन हतबल, भर पावसात वाळू माफियांचा उच्छाद…

हॅलो जनता न्यूज, एरंडोल :- जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदी परिसरात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे पर्यावरणास मोठा धोका निर्माण झाला असून नदीच्या किनाऱ्यांचे झपाट्याने सपाटीकरण होत असल्याने ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमींमध्ये गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. वाळू माफिया जेसीबीच्या साह्याने रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करत आहेत. या अवैध उपशामुळे नदीच्या पर्यावरणीय साखळीवर परिणाम होत…

Read Full News

💥ब्रेकिंग : पाकिस्तानच्या प्रसिद्ध गोलंदाजाची गोळ्या मारून हत्या, व्हिडिओ व्हायरल..

हॅलो जनता वृत्तसंस्था – पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) याच्यावर लाहोरमध्ये गोळ्या झाडून हत्या झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली. या व्हिडीओमध्ये असा दावा करण्यात आला होता की शाहीनवर 7 गोळ्या झाडल्या गेल्या असून त्याची हत्या करण्यात आली आहे. एवढंच नव्हे तर पाकिस्तानच्या क्राइम…

Read Full News

💥ब्रेकिंग : जामनेरमध्ये मारहाणीत तरुणाचा मृत्यू, मारहाणीच्या घटनेने शहरात तणाव

हॅलो जनता न्यूज, जामनेर – शहरातून आज दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही अज्ञात व्यक्तींनी तरुणावर झालेल्या निर्दयी मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. मृत तरुणाचे नाव सुलेमान रहीम खाँ पठाण (वय 20, रा. छोटी बेटावद, ता. जामनेर) अशी झाली आहे. जामनेर मारहाण प्रकरण : नेमका…

Read Full News

💥ब्रेकिंग : जळगावात उच्चभ्रू वस्तीत देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांनी अशी केली कारवाई…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – शहरातील न्यू स्टेट बँक कॉलनी परिसरात पोलिसांनी सोमवारी एक खळबळजनक कारवाई करत भाड्याच्या घरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका दाम्पत्यासह एकूण तीन जणांना अटक करण्यात आली असून, पश्चिम बंगालमधील एका तरुणीची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देहविक्री…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात नवा ट्विस्ट, पतीला वाचवण्यासाठी रोहिणी खडसे रिंगणात अन्..

हॅलो जनता न्यूज, पुणे – संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पुण्यातील खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात एक नवे वळण आले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले प्रांजल खेवलकर हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती आहेत. आता या प्रकरणात रोहिणी खडसे स्वतःच वकिलाच्या भूमिकेत उतरल्या असून,…

Read Full News

💥 ब्रेकिंग : चक्क पोलीस ठाण्यात मारहाण, लैंगिक चाळे.. पोलीस उपनिरीक्षक निलंबित, कुठे घडला प्रकार

हॅलो जनता न्यूज, जळगाव – अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन तरुणांना अमानुष मारहाण करून त्यांना एकमेकांशी लैंगिक प्रकार करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलिस स्थानकात घडला आहे. संशयित आरोपींना अशा प्रकारे वागणूक दिल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणी जळगाव पोलीस अधीक्षकांनी तात्काळ पोलीस निरीक्षकांना तातडीने निलंबित केले…

Read Full News

💥 ब्रेकिंग : लोणावळा हादरले ! तरुणीचे अपहरण करून कारमध्ये तिघांचा अत्याचार, हात पाय बांधून केले दुष्कृत्य…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी | लोणावळ्यात एका २३ वर्षीय तरुणीचे २५ ते ३० वयोगटातील तीन जणांनी अपहरण करून तिच्यावर कारमध्ये सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून तो तरुणीच्या ओळखीतील आहे. तरुणीच्या तक्रारीनुसार २५ जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास ती लोणावळ्यातील नारायणीधाम मंदिराजवळील तुंगार्ली येथून एकटी पायी चालत जात असताना तीन अनोळखी तरुणांनी…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION