Headlines

team

कजगावात गणरायाला निरोप ; विसर्जन मिरवणूक शांततेत संपन्न.

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगांव : येथील गणेशोत्सवाची सांगता गणपती विसर्जन मिरवणुकीने भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’च्या जयघोषात भाविकांनी गणरायाला निरोप दिला. गणरायाच्या विसर्जनासाठी कजगावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिला, युवक, बालकांसह ग्रामस्थांनी मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आकर्षक पद्धतीने सजविलेल्या वाहनातून गणरायाची मिरवणूक…

Read Full News

मुख्याधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी हातात घेतली झाडू ; जीन परिसरात स्वच्छता अभियानाला वेग.

नगरपालिका जीन परिसरात स्वच्छता अभियान; ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’चा संकल्प प्रत्यक्ष कृतीत हॅलो जनता प्रतिनिधी : गजानन गिरी पाचोरा  पाचोरा : शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी केवळ घोषणा न करता पाचोरा नगरपालिका प्रशासनाने प्रत्यक्ष कृतीला सुरुवात केली आहे. नगरपालिका जीन परिसरात आयोजित स्वच्छता अभियानात मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी स्वतः रस्त्यावर उतरून स्वच्छता केली. यावेळी उपनगराध्यक्ष…

Read Full News

कजगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन.

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगांव : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार गर्भवती महिला तसेच गरजू रुग्णांना आवश्यकतेच्या वेळी रक्त उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 30 पेक्षा अधिक नागरिकांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिरासाठी रेड प्लस ब्लड सेंटरचे कर्मचारी रक्त…

Read Full News

बाहेरपुरा प्रतिष्ठान व भगवे वादळ मित्र मंडळाच्या गणरायाची मान्यवरांच्या उपस्थितीत आरती.

हॅलो जनता प्रतिनिधी : गजानन गिरी पाचोरा  पाचोरा : पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात बाहेरपुरा प्रतिष्ठान व भगवे वादळ मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त आयोजित गणेश आरतीला विविध मान्यवरांनी उपस्थित राहून श्री गणरायाचे दर्शन घेत आरती केली.यावेळी उपनगराध्यक्ष बंडूभाऊ दत्तात्रय चौधरी, नगरसेवक संजय चौधरी, नगरसेवक छोटू चौधरी यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी,…

Read Full News

भडगाव डॉक्टर असोसिएशनच्या गणरायाला सातव्या दिवशी मोठ्या उत्साहाने निरोप.

हॅलो जनता प्रतिनिधी : यशकुमार पाटील भडगांव  भडगाव : भडगाव डॉक्टर असोसिएशनच्या वतीने प्रथमच सात दिवसीय गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सात दिवस भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात विविध उपक्रमांनी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. सातव्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणरायाला निरोप देण्यात आला. या सात दिवसीय गणेशोत्सवाच्या कालावधीत व्याख्यानमालेसह विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे…

Read Full News

ब. ज. हिरण विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची विभागीय वुशु स्पर्धेसाठी निवड.

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगांव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय वुशु स्पर्धेत ब. ज. हिरण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. या स्पर्धेत विद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी आपल्या-आपल्या वजन गटात…

Read Full News

पाच पावली मित्र मंडळाच्या गणरायाचे कजगांवात उत्साहात आगमन.

ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी अन् ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगांव : कजगांव येथे पाच पावली मित्र मंडळाच्या गणरायाचे रविवारी मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झाले. गणरायाच्या आगमनानिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि गणपती बाप्पाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भव्य गणेशमूर्तीचे…

Read Full News

जळगाव शहरात उत्साहात साजरी झाली ‘भगवान श्री वराह जयंती’; सर्व समाज बांधवांची लाभली अलोट उपस्थिती.

हॅलो जनता प्रतिनिधी : जळगाव: जळगाव : शहरातील प्रमुख केंद्रस्थान असलेल्या टॉवर चौक येथे आज भगवान श्री विष्णूंचे तिसरे अवतार ‘भगवान श्री वराह’ यांची जयंती सकल हिंदू समाज आणि हिंदू जागरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे हिंदू समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून हा…

Read Full News

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव पश्चिम जिल्हा कार्यकारिणी जाहीर..

राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या आदेशाने नियुक्ती; जिल्हा कार्यकारिणी बैठकीत विविध पदाधिकाऱ्यांची घोषणा भडगाव : अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंढरे  यांच्या आदेशाने, राष्ट्रीय उपाध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष प्रदीप भिकनराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली.  यासंदर्भात आज जळगाव…

Read Full News

कजगांव येथे पारंपरिक कुस्तीची दंगल उत्साहात.

मल्लांच्या दमदार डावपेचांना कुस्तीप्रेमींची उत्स्फूर्त दाद ; मैदानावर रंगला मातीतील कुस्तीचा थरार हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगांव : कजगांव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक कुस्तीची दंगल मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली. या कुस्तीच्या मैदानात कजगावसह परिसरातील तसेच बाहेरगावाहून आलेल्या अनेक मल्लांनी सहभाग घेत आपल्या दमदार डावपेचांचे प्रदर्शन केले. कुस्तीची दंगल पाहण्यासाठी नागरिकांसह…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION