Headlines

team

Chatrapati sambhajinagar Loksabha : इलेक्टॉरल बॉन्डची गरज इतर राजकीय पक्षांना, आम्हाला नाही – एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी

हॅलो जनता (Chatrapati sambhajinagar Loksabha) – अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी वैजापूर येथे आयोजित छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी झालेल्या जाहीर सभेत केली आहे. भाजपाला हरवण्यासाठी आम्ही आनंदराज आंबेडकर यांच्या सोबत आहोत. तेथील आमच्या समर्थक मतदारांनी त्यांना मतदान करावं अस आवाहन…

Read Full News

Kolhapur Loksabha : महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

हॅलो जनता | कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आज कोल्हापुरात (Kolhapur Loksabha) शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत.ऐतिहासिक दसरा चौकातून त्यांच्या रॅलीला सुरुवात होणार असून यावेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. Kolhapur Loksabha : उमेदवारी अर्ज दाखल करताना यांची राहील उपस्थिती यात माजी खासदार संभाजीराजे,…

Read Full News

उमेदवार जोमात अन् कार्यकर्ते कोमात, प्रचार सुरू न झाल्याने कार्यकर्त्यांचा हात तंग

हॅलो जनता (प्रमोद रूले) – जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून स्मिता वाघ, महाविकास आघाडी कडून करण पवार तर वंचित बहुजन आघाडी कडून प्रफुल्ल लोढा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर रावेर लोकसभा मतदारसंघात देखील तीनही पक्षांचे उमेदवार रिंगणात असून दोन्ही लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला…

Read Full News
पीक नुकसान

Avkali paus : राज्यातील सर्वाधिक पीक नुकसान हे जळगाव जिल्ह्यात, जाणून घ्या नुकसानीची आकडेवारी

हॅलो जनता प्रतिनिधी | सलग सहाव्या दिवशी अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. विदर्भात गेल्या तीन दिवसांत तब्बल साडेसात हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. सर्वाधिक चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान एकट्या जळगाव जिल्ह्याला झाल्याचा अंदाज आहे. अजूनही अनेक तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यात ९ एप्रिलपासून अवकाळी पाऊस व गारपिटीने…

Read Full News

प्रदूषण नियंत्रणासाठी सरसावली मनपा, सव्वा कोटीचे अत्याधुनिक वाहन प्रशासनाच्या ताफ्यात दाखल

जळगाव प्रतिनिधी – जळगाव शहर महापालिका क्षेत्रात धूळ नियंत्रणासाठी पालिका प्रशासनाने १ कोटी १६ लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक वाहने खरेदी केले आहे. या वाहनातून सध्या उन्हाळ्यात रस्त्याजवळील झाडांना पाणी देण्यासोबत हवेतील धूळ नियंत्रण केले जात आहे.जळगाव शहरात पहिल्यांदाच अशापद्धतीने धूळ नियंत्रण केले जात असल्याने रहिवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. या अत्याधुनिक वाहनाच्या स्वच्छतेमुळे रहिवाशांना…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION