Headlines

हॅलो जनता न्यूज डेस्क

ब्रेकिंग : आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाच्या तीन तक्रारी….

हॅलो जनता न्यूज नेटवर्क, जळगाव – विधानसभा निवडणुकीसाठी ११ मतदारसंघात काल पर्यंत १६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यातील १५ तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून मुक्ताईनगरच्या एका तक्रारीवर चौकशीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. आचार संहिता भंग यात अनेक तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून प्रामुख्याने रोकड घटनांव्यतिरिक्त फलकबाजी, साड्या वाटप, विनापरवाना रिक्षांवर बॅनर, लाकडी बहीणचा…

Read Full News

“त्या” अपक्ष उमेदवारांचा अर्ज वैध, पाचोरा भडगाव मतदार संघातील पेच सुटला….

हॅलो जनता न्यूज, पाचोरा विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर पाचोरा तहसील कार्यालयात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या त्यात्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान पाचोऱ्यात निवडणूक प्रशासनाच्या दारी आक्षेपांचा पाऊस पडला आणि नामसाधर्म्याच्या कारणावरून दोन गट आमने-सामने आले. यावरून अनेक वादंग झाले प्रत्येक उमेदवाराने पत्रकार परिषद घेऊन आपल्या तेथे स्पर्धेत उमेदवारांवर अनेक आरोप प्रत्यारोप केले….

Read Full News

Central Railway : मध्य रेल्वेच्या १० कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापकांचा संरक्षा पुरस्कार

हॅलो जनता, प्रतिनिधी (मुंबई) – आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात मध्य रेल्वेचे (Central Railway) महाव्यवस्थापक श्री धरम वीर मीना यांच्या माध्यमांतून मुंबई विभागातील ६, भुसावळ विभागातील २ आणि सोलापूर विभागातील २ अशा १० मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांचा संरक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ड्युटी दरम्यान त्यांनी दाखवलेली सतर्कता, मागील महिन्यांत ट्रेन परिचालना मध्ये…

Read Full News

लोकसभेप्रमाणे विधानसभेत जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी उभी राहील – रोहिणी खडसे

हॅलो जनता, प्रतिनिधी (मुक्ताईनगर) महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होताच आज मुक्ताईनगर येथील एकनाथ खडसे आणि रोहिणी खडसे यांच्या घरी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांच्या घराबाहेर कार्यर्कत्यांनी घोषणाबजी करत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. आज निवडणूक आयोगाकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर करण्यात आली असून २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मला…

Read Full News

मोठी बातमी : पाचोरा भडगाव मतदार संघातून ठाकरेंच्या सेनेंचा उमेदवार फायनल, यांना मिळणार उमेदवारी..

हॅलो जनता, प्रतिनिधी (पाचोरा)  आज ठाकरेंच्या सेनेचे नेते संजय राऊत जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृहात जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार यांच्या खासदार संजय राऊत यांनी चर्चा केली. प्रत्येक मतदारसंघांमध्ये दोन ते तीन उमेदवार हे इच्छुक आहेत मात्र पाचोरा…

Read Full News

ब्रेकिंग : विधानसभा निवडणुकआधीच भाजपचे कार्यकर्ते पालकमंत्र्यांवर नाराज, ५ वर्षात झालेल्या त्रासाचा वाचला पाढा…

हॅलो जनता, (जळगाव) – विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आढावा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा हे देखील महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याचे दौरे करण्यात व्यस्त असून महायुती मधील सर्व घटक पक्ष एकत्र विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे महायुतीतील भाजप, शिंदेंची सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र…

Read Full News

ब्रेकिंग: आगामी विधानसभेसाठी महायुतीने ९ जागा रिपाईला द्याव्या अन्यथा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा महायुतीला अल्टिमेटम…

हॅलो जनता (छत्रपती संभाजीनगर) रिपाईमुळे लोकसभेत महायुतीच्या अनेक जागा निवडून आल्या आहेत. महायुतीला त्याचा फायदा झाला आहे त्यामुळे आमच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही राज्यात तिन्ही पक्षांच्या कोट्यातून तीन तीन जागा द्याव्यात अशी मागणी केंद्रीय राज्य समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी आज छत्रपती संभाजी नगर येथे पत्रकार परिषदेत केली. त्यामधे मराठवाड्यात फुलंब्री, केज, कळंब आणि…

Read Full News

आमदार सुरेश भोळे यांनी भवानी मातेला जळगावकरांसाठी घातले साकडे, “ही” केली मागणी

हॅलो जनता (प्रमोद रुले) – जळगाव येथील शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी दाणाबाजारातील भवानी माता मंदिर येथे महाआरती करून देवी मातेला साकडे घातले. जळगावकरांच्या इच्छा पूर्ण कर. त्यांना कायम सुखी ठेव, अशी मनोभावे प्रार्थना आ. भोळे व माजी महापौर सीमा भोळे यांनी केली. देशात सर्वत्र नवरात्र उत्सव सुरू झाला आहे. जळगावात नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आ….

Read Full News

सावधान ! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी दांडिया खेळताना तरुणाचा मृत्यू, दुर्दैवी घटनेने हळहळ…..

हॅलो जनता, प्रतिनिधी – राज्यभरात सर्वत्र नवरात्रोत्सव सुरु असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दांडिया गरबा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये तरुणांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेत गरबा दांडिया खेळत असल्याचे समोर आले आहे. या दरम्यान जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. गरबा खेळताना लखन वाधवाणी नावाच्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी…

Read Full News

भडगाव तालुक्यात सेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्या शेतकरी शिवसंवाद यात्रेला उदंड प्रतिसाद

हॅलो जनता, प्रतिनिधी – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा भडगाव मतदारसंघात ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी शेतकरी शिवसंवाद यात्रा सुरू केली असून या यात्रेला नागरिकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकांना मोठे आमिष दाखवले जात आहे. मात्र कुणीही बळी न पडता योग्य वेळेची वाट पाहून भ्रष्ट लोकप्रतिनिधीला धडा शिकवा ! असे आवाहन…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION