Headlines

हॅलो जनता न्यूज डेस्क

Big Breaking: भुसावळ मधून महाविकास आघाडीकडून दिनेश भोळे यांचे नाव चर्चेत?

हॅलो जनता, प्रतिनिधी  लवकरच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून लवकरच महायुती आणि महाविकास आघाडी कडून आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. मात्र त्या अगोदर कोणत्या पक्षाकडून कोण संभाव्य उमेदवार राहतील यासंदर्भात अनेक चर्चांना उधाण आले आहे. भुसावळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार संजय सावकारे रिंगणात असतील हे जवळपास निश्चित झाले असून…

Read Full News

नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला आमदार मंगेश चव्हाण यांनी सपत्नीक घेतले आदिशक्ती पाटणादेवीचे दर्शन….

हॅलो जनता, (प्रमोद रुले) – शारदीय नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला कुलदैवत आदिशक्ती पाटणादेवी येथे जावून आमदार मंगेश चव्हाण यांनी सपत्नीक दर्शन घेतले. आजपासून नवरात्र उत्सवाला सुरवात होणार असून पाटणादेवीच्या मंदिरात नयनरम्य अशी सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या तयारीचा आढावा आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून घेण्यात आला. नवरात्र उत्सवाच्या काळात सर्व खान्देशवासियांनी संध्याकाळी ६ ते…

Read Full News

आम्हणा किशोर आप्पा मुळे आम्हले रामन दर्शन घडी रायन, अयोध्येला जाणाऱ्या यात्रेकरूंनी मानले आभार….

हॅलो जनता, प्रतिनिधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील यात्रेकरू हे जळगाव स्टेशनवरून अयोध्यकडे रवाना झाले. पाचोरा भडगाव मतदारसंघातून तब्बल १०० जणांना या योजनेचा लाभ मिळाला असून आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून या जळगाव रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी भडगाव आणि पाचोऱ्यावरून स्वतंत्र बस ची व्यवस्था करण्यात आली होती. जळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर या भाविकांचे जल्लोषात स्वागत करण्यात…

Read Full News

आमदारांबरोबर बौद्ध समाज बांधव साधणार संवाद, रविवारी पाचोर्‍यात भव्य संवाद मेळाव्याचे आयोजन

हॅलो जनता, प्रतिनिधी – आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘चला एक होऊया समाज हितासाठी लोकप्रतिनिधींशी संवाद साधूया’ या शीर्षकाखाली पाचोरा तालुक्यात प्रथमच बौद्ध समाज संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मतदार संघातील अनेक गावातील प्रलंबित प्रश्न,वाड्या वत्यांमधील नागरी समस्या, घरकुल, रस्ते सामाजिक सभागृह, सभा मंडपे, शौचालय आदी विषयांची सोडवणूक व्हावी व दलित वस्ती भागात झालेल्या कामांची…

Read Full News

माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी लावलेल्या बॅनर्स ने वेधले जळगावकरांचे लक्ष….

हॅलो जनता, प्रतिनिधी – विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येवून ठेपली असून याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेचे जळगाव विधानसभेचे संभाव्य उमेदवार माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी जळगाव शहरात लावलेल्या बॅनर्स ने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि या पितुपक्षात सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीआधी अनेक आश्वासने देण्यात आली होती मात्र ती अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे खोटी…

Read Full News

शासनाने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, रोहिणी खडसेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी….

हॅलो जनता, प्रतिनिधी – शेतकरी बांधवानी जुन जुलै महिन्यात खरिपाची पेरणी केल्यानंतर सुरुवातीला व्यवस्थित पाऊस झाल्याने पिके चांगली बहरली होती. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण होते. शेतकरी बांधवानी पिकांना मुबलक प्रमाणात रासायनिक खते, कीटकनाशके फवारणी केली परंतु जुलै महिन्यापासून सतत कोसळत असलेल्या संततधार पावसाने मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुक्यात ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे….

Read Full News

पाचोरा भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन….

हॅलो जनता, प्रतिनिधी – पाचोरा, भडगाव तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी कॉग्रेस ने केली आहे. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पाचोरा, भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षी…

Read Full News

तब्बल ८० हजार शेतकऱ्यांची ई – केवायसी नाही, कापूस सोयाबीन पिकाच्या अर्थ सहाय्यापासून राहणार वंचित….

हॅलो जनता, प्रतिनिधी – खरीप हंगाम 2023 मध्ये कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांना अर्थसहाय्य म्हणून अर्थसहाय्य योजना जाहीर केली आहे. आता पर्यंत जिल्ह्यातील एकूण तीन लाख ७ हजार शेतकऱ्यांची नोंदणी केलेली आहे. या शेतकऱ्यांची नोंदणी होवून ई – केवायसी पोर्टल द्वारे पडताळणी झाली आहे मात्र अजून देखील ८० ते ८५ हजार शेतकरी ई –…

Read Full News

जळगावात २९ सप्टेबर रोजी रंगणार जिल्हास्तरीय भुलाबाई महोत्सव, केशवस्मृती प्रतिष्ठान- ललित कला संवर्धिनी द्वारा भव्य आयोजन

हॅलो जनता, प्रतिनिधी – केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित ललित कला संवर्धिनीच्या माध्यमातून भुलाबाई महोत्सव या नृत्यगीतांची स्पर्धा गेल्या बावीस वर्षांपासून आयोजित करण्यात येत आहे. यंदा या महोत्सवाचे २३ वे वर्ष साजरे होत आहे. कान्हदेशातील लोकसंस्कृतीमध्ये भुलाबाईला अनन्य साधारण महत्व आहे. महिलांच्या आत्मीयतेचा आणि सर्वांत प्रिय असलेला हा सोहळा रविवार दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती संभाजीराजे…

Read Full News

डॉ. चंद्रकांत बरेला यांच्या जन आशीर्वाद यात्रेला चोपड्यात उस्फुर्त प्रतिसाद

हॅलो जनता, प्रतिनिधी – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोपडा तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक भूमिपुत्र डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वाखालील जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून चोपडा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात, प्रत्येक समाजातील घटकांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या जन आशीर्वाद यात्रेला नागरिकांचे मोठ्या…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION