चोपडा ब्रेकिंग : गो तस्करांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अन्यथा, रोहित निकमांचा इशारा..

चोपडा ब्रेकिंग : गो तस्करांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा अन्यथा, रोहित निकमांचा इशारा..

हॅलो जनता न्यूज, चोपडा – तालुक्यात गावठी गायींचे बळजबरीने उद्ध्वस्तीकरण, गोरक्षकांवर हल्ले व धमक्यांच्या घटनांमुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पणन महासंघाचे उपाध्यक्ष व भाजप महाराष्ट्र राज्य सहकार आघाडीचे सह-संयोजक रोहित निकम यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी व चोपडा शहर पोलिस स्टेशनला प्रत्यक्ष भेट देऊन निवेदन सादर केले. यावेळी गोरक्षकांना त्रास देणाऱ्यांची गय केली जाणार नाही. हा […]

सविस्तर वाचा
जळगाव Aagaz – The Beginning of Your Success Story

जळगावात विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन मेळावा; JEE, NEET व MHT-CET तयारीबाबत तज्ज्ञांचे मोफत मार्गदर्शन

हॅलो जनता न्यूज, जळगाव : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करिअर मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. याच उद्देशाने विद्यापीठ पाठशाळे अंतर्गत फिजिक्स वाला अकादमी तर्फे जळगाव शहरातील भैयासाहेब धंदे सभागृह, ला.ना. स्कूल कॅम्पस येथे करिअर कौन्सलिंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Aagaz – The Beginning of Your Success Story या उपक्रमांतर्गत जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी […]

सविस्तर वाचा
युद्ध विराम : युद्धाचा या गोष्टींवर परिणाम, सोने महागले तर...

युद्ध विराम : युद्धाचा या गोष्टींवर परिणाम, सोने महागले तर…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – जागतिक स्तरावर युद्धविरामाच्या घोषणेनंतर गुंतवणूकदारांचा विश्वास वाढल्याने आणि कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाल्यामुळे बुधवारी भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. या सकारात्मक वातावरणाचा परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक जवळपास चार टक्क्यांनी वाढत बंद झाले. युद्ध विराम: सेन्सेक्स-निफ्टीत मोठी उसळी सलग पाचव्या दिवशी तेजी कायम […]

सविस्तर वाचा
पाचोऱ्यात भरडधान्य ऑनलाईन खरेदी गैरव्यवहाराची शक्यता : व्यापारी तुपाशी तर शेतकरी उपाशी...

पाचोऱ्यात भरडधान्य ऑनलाईन खरेदी गैरव्यवहाराची शक्यता : व्यापारी तुपाशी तर शेतकरी उपाशी…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : आजपासून भरड धान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरवात झाली असून या शासकीय ज्वारी व मका खरेदी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. प्रत्यक्ष नोंदणी सुरू असली तरी व्यापाऱ्यांना नोंदणीसाठी प्राधान्य देण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे खऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची भीती निर्माण झाली आहे. […]

सविस्तर वाचा
शेतकरी,

“या” ताखेपासून भरडधान्य खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणीला होणार सुरुवात, राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम यांची माहिती..

हॅलो जनता न्यूज, जळगाव : किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजनेअंतर्गत रब्बी पणन हंगाम २०२५–२६ साठी जिल्ह्यात भरडधान्य खरेदी प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला हमीभाव मिळावा आणि खरेदी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडावी, यासाठी प्रशासनाकडून ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया उद्यापासून सुरू करण्यात आल्याची माहिती राज्य पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम यांनी दिली […]

सविस्तर वाचा

ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांची पाचोरा येथील “मे मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स पिंपळगावकर” सुवर्णपेढीला भेट

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – येथे आयोजित शारदीय व्याख्यानमाला कार्यक्रमानिमित्त ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. आपल्या प्रभावी वक्तृत्व, स्पष्ट भूमिका आणि तंत्रज्ञान विषयातील सखोल ज्ञानासाठी ओळखले जाणारे डॉ. निरगुडकर हे पूर्वी Zee 24 Taas या वृत्तवाहिनीचे संपादक होते. सध्या ते भारत सरकारच्या एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत आहेत. […]

सविस्तर वाचा

🚨 ब्रेकिंग: शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर सकारात्मक चर्चा – बन्सीलाल पाटील

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे पाचोरा तालुक्याच्या दौऱ्यावर असताना तालुक्यातील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांची विविध प्रश्न मांडत त्यावर तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली. यात वेरूळी, पहाण आणि खेडगाव (न.व.) परिसरातील शेतकरी बांधवांनी शेती पंपासाठी अपुऱ्या व अनियमित विजेच्या पुरवठ्याबाबत गंभीर समस्या […]

सविस्तर वाचा

🚨 ब्रेकिंग: देशाचे नाक कापणाऱ्या काँग्रेसचा जाहीर निषेध, देशाची माफी मागावी – जितेंद्र जैन..

हॅलो जनता न्यूज, पाचोरा — देशात तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) विषयक भारताची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या India AI Impact Summit दरम्यान राजधानीतील भारत मंडपम येथे गोंधळाची घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर Indian Youth Congress च्या काही कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून कार्यक्रमात व्यत्यय आणल्याचा दावा करण्यात येत असून, या […]

सविस्तर वाचा

🚨 ब्रेकिंग: गाळण गावात झालेल्या विकास कामात कोणताही भ्रष्ट्राचार नाही, प्रत्यक्ष कामे दाखविण्यास तयार – सरपंच राजेंद्र सावंत…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील गाळण गावात १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात गावातील सुज्ञ नागरिकांनी जळगाव जिल्हा परिषद यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्याकडे लेखी निवेदन सादर करून सखोल व निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गावात […]

सविस्तर वाचा