पाचोरा भडगाव मतदारसंघात आमदार किशोर पाटील ठरले किंगमेकर, विधानसभेच्या रंगीत तालमीत आप्पाची सरशी….
हॅलो जनता (जळगाव) – जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असून पाचोरा भडगाव मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या बालेकिल्ल्यात लोकसभेत चांगले मताधिक्य मिळवून आमदार किशोर पाटील पुन्हा एकदा किंग मेकर ठरले आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष यांनी विषम परिस्थितीत खिंड लढवत विजयश्री खेचून आणत चांगले मताधिक्य…
