⁠हॅलो संवाद

जळगावात सामजिक कार्यकर्त्याचे अनोखे आंदोलन, खड्ड्यांना हार घालत केला मनपाचा निषेध

हॅलो जनता (जळगाव) – शहरात काल झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज न आल्याने अनेक नागरिक या खड्ड्यांमध्ये पडून त्यांचे अपघात होत आहेत.

त्यामूळे सामाजिक कार्यकर्ते ललित शर्मा यांनी महापालिकेच्या विरोधात अनोखे आंदोलन केले आहे. त्यांनी खड्ड्यांची पूजा करत त्यांना फुल हार घालून महापालिकेचा निषेध केला असून येत्या आठ दिवसात महापालिकेने तात्काळ खड्डे बुजवले नाही तर महापालिकेच्या समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते ललित शर्मा यांनी दिला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या …..

कृषी विभाग अलर्ट : जिल्ह्यात बियाणे विक्रेत्यांकडे कसून तपासणी, फत्तेपूरला सहा जणांना नोटिसा….

पाचोरा भडगाव मतदारसंघात आमदार किशोर पाटील ठरले किंगमेकर, विधानसभेच्या रंगीत तालमीत आप्पाची सरशी….

BREAKING : केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांना मिळाला “या’ मंत्रालयाचा पदभार….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button