Headlines

जळगावात सामजिक कार्यकर्त्याचे अनोखे आंदोलन, खड्ड्यांना हार घालत केला मनपाचा निषेध

हॅलो जनता (जळगाव) – शहरात काल झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज न आल्याने अनेक नागरिक या खड्ड्यांमध्ये पडून त्यांचे अपघात होत आहेत. त्यामूळे सामाजिक कार्यकर्ते ललित शर्मा यांनी महापालिकेच्या विरोधात अनोखे आंदोलन केले आहे. त्यांनी खड्ड्यांची पूजा करत त्यांना फुल हार…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION