Headlines

BREAKING : केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांना मिळाला “या’ मंत्रालयाचा पदभार….

हॅलो जनता (दिली) – जळगाव जिल्ह्यास तब्बल दोन दशकानंतर रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व मिळाले आहे. कालच रक्षा खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले असून त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदासाठी त्यांचा शपथविधी पार पडला. शपथविधी पार पडल्यानंतर रक्षा खडसे यांना कोणत्या मंत्रालयाचा पदभार मिळेल याकडे खानदेशवाशी यांचं लक्ष…

Read Full News
Eknath Khadse

Eknath Khadse : एकनाथ खडसे रक्षा खडसेंच्या प्रचारात सक्रिय, वरिष्ठांकडून प्रवेशाची तारीख निश्चित

हॅलो जनता (जळगाव) – भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले आमदार एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी वरिष्ठांचे सूचनेनुसार रावेर लोकसभेच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांचे प्रचारास सुरुवात केली आहे. यावल येथील भाजपा प्रचार कार्यालयास भेट देत कार्यकर्त्यांना सूचना देत आढावा घेतला. भाजपामध्ये प्रवेश करीत असल्याचे आमदार एकनाथ खडसे यांनी जाहीर केल्यानंतर अद्याप पावतो प्रचारात सक्रिय झाले…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION