Headlines

राजन विजयकुमार भोसले यांची युवासेना भडगाव शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती.

युवाशक्तीला संघटित करून युवासेनेची ताकद वाढविण्याचा निर्धार भडगाव : युवासेनेची भडगाव शहरातील संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या  जाहीर करण्यात आल्या असून, राजन विजयकुमार भोसले यांची युवासेना भडगाव शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर राजन भोसले यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील तसेच नवनियुक्त जळगाव लोकसभा अध्यक्ष…

Read Full News

जळगाव लोकसभा अध्यक्षपदी युवानेते लखीचंद पाटील यांची नियुक्ती.

युवासेनेच्या पाचोरा-भडगाव विधानसभा पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर भडगाव : शिवसेना पक्षाच्या युवासेनेच्या पाचोरा-भडगाव विधानसभा क्षेत्रातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांचे निकटवर्तीय, भडगाव शिवसेना गटनेते तथा नगरसेवक आणि युवानेते लखीचंद प्रकाश पाटील यांची जळगाव लोकसभा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नवनिर्वाचित पाचोरा भडगाव नगराध्यक्षांचा सत्कार, दिला विकासाचा शब्द…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – पाचोरा व भडगाव नगरपालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकवल्यानंतर आज मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदन येथे शिवसेनेच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पाचोरा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सुनिताताई किशोर आप्पा पाटील तसेच भडगाव नगरपालिकेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION