Trupati Desai : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत तृप्ती देसाईचा गौप्यस्फोट
हॅलो जनता न्युज, मुंबई : धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सध्या जोर धरत आहे, विशेषतः बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी झालेली क्रूर हत्या आणि त्यावरून उभ्या राहिलेल्या आरोपांमुळे मुंडे यांच्या कार्यकर्त्यांवर संशय व्यक्त करण्यात आला असून, विष्णू चाटेपासून ते सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराडपर्यंत सर्वांवर मोक्का लावण्यात आला आहे. खंडणी,…
