Headlines

🚨 ब्रेकिंग : मुस्लिम मतांचे गणित : चोपडा शहरात शिवसेना शिंदे गटाची मोठी खेळी यशस्वी होणार का?

हॅलो जनता न्यूज, चोपडा प्रतिनिधी : – चोपडा नगरपालिका निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शहरात शिवसेना शिंदे गटाच्या “मोठ्या राजकीय खेळी”ची जोरदार चर्चा रंगत आहे. विशेषत: मुस्लिम मतांच्या समीकरणावर लक्ष केंद्रीत करत शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत सोनवणे हे काँग्रेसकडून युती किंवा छुपा पाठिंबा घेण्याच्या तयारीत असल्याच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. चोपडा शहरात…

Read Full News

🔴ब्रेकिंग : चोपडा निवडणुकीत नवे राजकीय गणित; शिंदे गट–काँग्रेस युतीच्या चर्चेला उधाण

हॅलो जनता न्यूज, चोपडा (जळगाव) – राजकारणात कुणीच कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो, अशी म्हण पुन्हा एकदा खरी ठरत असल्याचे चोपडा तालुक्यात पाहायला मिळत आहे. चोपडा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनपेक्षित पण महत्त्वाचे राजकीय समीकरण तयार होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत सोनवणे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते…

Read Full News

🚨चोपडा ब्रेकिंग : भरधाव दुचाकी झाडावर आदळली; मामलदा येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू

हॅलो जनता न्यूज, चोपडा (यश पाटील) │ चोपडा तालुक्यातील मामलदा गावाजवळ गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण दुचाकी अपघातात मामलदा येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृत तरुणांची नावे पृथ्वीराज चंद्रकांत पाटील (वय 23) व अमोल ज्ञानेश्वर पाटील (वय 22, दोघे रा. मामलदा, ता. चोपडा) अशी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे…

Read Full News

🚨 Big Breaking : भीषण अपघात : डंपरची कार ला धडक, आई व मुलाचा जागीच मृत्यू तर वडील व लहान मुलगा गंभीर जखमी

हॅलो जनता न्यूज, जळगाव, ता. १ ऑक्टोबर : जळगाव-चोपडा महामार्गावर विदगावजवळील तापी नदीच्या पुलावर रविवारी उशिरा रात्री अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने चारचाकी वाहनास दिलेल्या जबर धडकेत भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कार पुलाचे कठडे तोडून सरळ तापी नदीपात्रात कोसळली. अपघातात कुटुंबातील आई आणि मोठा मुलगा जागीच ठार झाला असून वडील आणि लहान मुलगा गंभीर…

Read Full News

💥Big Breaking : अरुण भाई गुजराथी हातात कमळ घेणार की घड्याळ बांधणार, राजकीय चर्चांना उधाण…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांच्या राजकीय भूमिकेबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करतील का? की उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटात जाण्याचा निर्णय घेतील? या प्रश्नावर जिल्ह्यात आणि राज्यात चर्चांना उधाण आले आहे. अलीकडेच अरुण भाई…

Read Full News

🛑चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीची ऐतिहासिक कामगिरी, जळगाव जिल्ह्यात प्रथम…

हॅलो जनता न्यूज, चोपडा (जि. जळगाव) : चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीने सन २०२४-२५ या वर्षात उत्कृष्ट कामगिरी करत ऐतिहासिक यशाची नोंद केली आहे. महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा कै. वसंतरावदादा पाटील स्मृती पुरस्कार – २०२५ मध्ये चोपडा बाजार समितीने नाशिक विभागातून द्वितीय क्रमांक पटकावला. पुणे येथील विणकर…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : आदिवासी मुलींची तक्रार, डॉ. चंद्रकांत बारेला यांनी दिली वसतिगृहात धडक अन्…

हॅलो जनता न्यूज, चोपडा – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आदिवासी सेलचे राज्य कार्याध्यक्ष डॉ. चंद्रकांत बारेला यांनी चोपडा येथील आदिवासी मुलींच्या तक्रारीची तत्काळ दखल घेत वसतिगृहात भेट देत पाहणी केली. चोपडा येथील आदिवासी वसतिगृहात राहणाऱ्या मुलींनी डॉ. बारेला यांच्याकडे वसतिगृहातील आवश्यक सोयीसुविधांचा अभाव असल्याची तक्रार केली होती. पिण्याच्या पाण्याची कमतरता, स्वच्छतागृहांची गैरसोय, राहण्याची असुविधा…

Read Full News

💥 ब्रेकिंग : चक्क पोलीस ठाण्यात मारहाण, लैंगिक चाळे.. पोलीस उपनिरीक्षक निलंबित, कुठे घडला प्रकार

हॅलो जनता न्यूज, जळगाव – अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन तरुणांना अमानुष मारहाण करून त्यांना एकमेकांशी लैंगिक प्रकार करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलिस स्थानकात घडला आहे. संशयित आरोपींना अशा प्रकारे वागणूक दिल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणी जळगाव पोलीस अधीक्षकांनी तात्काळ पोलीस निरीक्षकांना तातडीने निलंबित केले…

Read Full News

गांजाची तस्करी उधळली : चोपडा पोलिसांची मोठी कारवाई

चोपडा, दि. २७ मे २०२५ – चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने गांजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी उधळत एकास अटक केली असून सुमारे २.३० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक श्री. मधुकर साळवे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, आज सकाळी १० वाजता बोपडा चुंचाळे रोडवरील एम.एस.डब्ल्यू. कॉलेजजवळ सापळा रचण्यात आला. चुंचाळेकडून चोपड्याकडे येणाऱ्या एमपी…

Read Full News

चौकशीतील दिरंगाई चोपडा पोलिसांच्या अंगाशी, नेमका काय आहे प्रकार…

हॅलो जनता न्युज (चोपडा) चोपडा येथील मुस्तफा अँग्लो उर्दू प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या संशयास्पद भरती प्रक्रियेविरोधात दाखल गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई केल्याने चोपडा पोलिसांना दि. १५ मार्च रोजी उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. खोट्या स्वाक्षऱ्या, दस्तऐवज बनवून १३ शिक्षकांची पदभरती करून शासनाचा निधी लाटल्याची तक्रार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चिरागोद्दीन शेख…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION