Headlines

Uddhav Thackeray : आज चोपड्यात उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची विराट जाहीर सभा!!

हॅलो जनता न्युज, जळगाव चोपडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाकरआप्पा गोटू सोनवणे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) च्या जाहीर विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी व्यासपीठावर माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, उबाठा पक्षाचे संपर्कप्रमुख संजय सावंत, विजय परब, श्री. राणे, माजी आमदार…

Read Full News

डॉ. चंद्रकांत बरेला यांच्या जन आशीर्वाद यात्रेला चोपड्यात उस्फुर्त प्रतिसाद

हॅलो जनता, प्रतिनिधी – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोपडा तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्थानिक भूमिपुत्र डॉ.चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वाखालील जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून चोपडा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात, प्रत्येक समाजातील घटकांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या जन आशीर्वाद यात्रेला नागरिकांचे मोठ्या…

Read Full News

चोपडा : १२ वर्षीय मुलीवर शेतात अत्याचार करत दगडाने ठेचून खून, संतापजनक प्रकाराने खळबळ

हॅलो जनता, प्रतिनिधी – राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना चोपडा तालुक्यात शनिवारी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. विरवाडे-मालापूर रस्त्यावर एका बारा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. तिच्या लहान बहिणीने हा प्रकार गावकऱ्यांना सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. शेतातील निंदणीचे काम आटोपून मालापूर…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION