🛑स्थानिक गुन्हे शाखा : बोकड व बकरी चोरी प्रकरणातील तिघे आरोपी जेरबंद
हॅलो जनता न्यूज, जळगाव, दि. ९ सप्टेंबर २०२५ – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या बोकड व बकरी चोरीच्या गुन्ह्यातील तिघा आरोपींना अटक करून मोठे यश मिळविले आहे. या आरोपींनी केवळ शनिपेठ परिसरातच नव्हे तर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतूनही बकरी चोरी केल्याची कबुली दिली आहे. फिर्यादी सैय्यद परवेज सैय्यद आसिफ (वय…
