Headlines
धरणगाव येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांना नियुक्तिपत्रे प्रदान करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील

धरणगावमध्ये शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर; गुलाबराव पाटलांचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र

१५ नगरसेवक निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार; पराभवातून धडा घेत नव्या जोमाने कामाला लागा – शहर विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही धरणगाव शहरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक वाढविण्यासाठी पक्षाकडून नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक प्रभागात पक्षाची मजबूत फळी उभी करून नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा…

Read Full News
Gulabrao Patil

Gulabrao Patil : जळगावचे पालकमंत्रिपद पुन्हा गुलाबराव पाटलांचं? अधिकृत घोषणा आधीच केली मोठी जाहीर घोषणा!

हॅलो जनता न्युज : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार यावर जोरदार चर्चा सुरु आहे. सध्या जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी विविध नेत्यांकडून लॉबिंग सुरू आहे. त्याच दरम्यान, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी स्वतःच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याचे घोषित केले आहे, ज्यामुळे राजकारणात एक चांगलीच धुसफूस झाली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे…

Read Full News

कुणी उमेदवार देत का उमेदवार ! जळगाव ग्रामीण मध्ये महाविकास आघाडीला उमेदवार सापडेना…

हॅलो जनता न्युज, धरणगाव – जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची उमेदवारी विद्यमान आमदार गुलाबराव पाटील यांना जाहीर केली आहे. आज मोठं शक्ती प्रदर्शन करत गुलाबराव पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र दुसरीकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात महाविकास आघाडीला अजून उमेदवार सापडत नसल्याने अजून देखील जळगाव ग्रामीण विधानसभा…

Read Full News

Mukhaymantri gram sadak yojana : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात जळगाव ग्रामीण मतदार संघात 85 कोटीची कामे मंजूर !

हॅलो जनता, जळगाव / धरणगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा (Mukhaymantri gram sadak yojana) पहिला व दुसरा टप्पा यशस्वी झाला असून,तिसऱ्या टप्प्यालाही मान्यता मिळालेली आहे. ना. गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघात 63 किमीच्या रस्त्यांसाठी 80 कोटी 42 लक्ष व देखभाल दुरुस्तीसाठी…

Read Full News

ब्रेकिंग : विधानसभा निवडणुकआधीच भाजपचे कार्यकर्ते पालकमंत्र्यांवर नाराज, ५ वर्षात झालेल्या त्रासाचा वाचला पाढा…

हॅलो जनता, (जळगाव) – विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार असून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आढावा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा हे देखील महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याचे दौरे करण्यात व्यस्त असून महायुती मधील सर्व घटक पक्ष एकत्र विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे महायुतीतील भाजप, शिंदेंची सेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र…

Read Full News

Gulabrao Patil : म्हसावद ते नागदुली ३३ के. व्हीं. लिंक लाईनच्या कामाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन !

हॅलो जनता, जळगाव : म्हसावद ते नागदुली ३३ के. व्हीं. लिंक लाईनचे काम २ महिन्यात पूर्ण होणार असून यामुळे म्हसावद व परिसरातील उन्हाळ्यातील विजेचा लपंडाव कायमस्वरूपी बंद होणार आहे. तसेच सुमारे ८० कोटीच्या शिरसोली १३२ के. व्हीं उपकेंद्र मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात असून या उपकेंद्रामुळे जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण भागातील प्रमुख उपकेंद्रांना सुरळीत दाबाने…

Read Full News

Ladaki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थ्यांना 30 सप्टेंबर पर्यंत मिळणार तिसरा हप्ता – पालकमंत्री गुलाबराव पाटील

हॅलो जनता, जळगाव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladaki Bahin Yojana) तिसरा हप्ता पात्र लाभार्थी यांच्या खात्यात 30 सप्टेंबर पर्यंत येणार असून जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 222 पात्र लाभार्थी बहिणींचे केवायसी, आधार सिडींग नाही त्यामुळे त्या या लाभापासून वंचित आहेत. सर्व बँकाच्या प्रतिनिधीची बैठक प्रांत आणि तहसीलदार 26 सप्टेंबर रोजी घेतील. त्यात ज्या…

Read Full News

Gulabrao Patil : सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा एलईडी चित्ररथातून जिल्ह्यात जागर; पालकमंत्र्यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला प्रारंभ

हॅलो जनता, जळगाव : समाजिक न्याय विभागाच्या विविध कल्याणकारी योजना गावागावात पोहचाव्या यासाठी जिल्ह्यात 26 सप्टेंबर पासून गावोगावी एलईडी चित्ररथ फिरणार असून आज पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी या चित्ररथाला झेंडा दाखवून प्रारंभ केला. यावेळी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य घनश्याम अग्रवाल, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील,…

Read Full News

Gulabrao Patil : राज्यातील हातपंप/विजपंप देखभाल दुरुस्तीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना तब्बल ४६ वर्षांनी मिळाला न्याय !

हॅलो जनता : त्रिस्तरीय अंतर्गत हातपंप व वीजपंप देखभालीसाठी जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर जिल्हा परिषद निर्मित पदावर नियुक्त नियमित कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यांसाठी व नियमित पदावरून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनासाठी सहाय्यक अनुदाने स्वरुपात निधी उपलब्ध करून देण्याचा विषय शासन स्तरावर तब्बल ४६ वर्षांपासून प्रलंबित होता. शासनाकडुन वेतन अनुदान मिळणेसाठी हातपंप विजपंप राज्य संघटनेने १९८८ ते २०२४…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION