बापरे! अमळनेरात आढळला कोब्रा पेक्षा पाचपट विषारी पोवळा जातीचा दुर्मिळ साप
हॅलो जनता, प्रतिनिधी – अमळनेर शहरातील अयोध्यानगर भागात दुर्मिळ जातीचा आणि कोब्रा म्हणजे नाग या जातीच्या सर्पापेक्षा पाच पटीने विषारी जातीचा साप आढळून आला. म्हशींच्या गोठयाजवळ तपकिरी रंगाचा साप दिसल्याने सर्पमित्र कृष्णा पाटील यांना संबंधितांनी असता सर्प मित्र कृष्णा पाटील यांनी उपलब्ध माहितीनुसार हा पोवळा (स्लेण्ड र कोरल) जातीचा साप असल्याचे ओळखले. काळाच्या ओघात ही…
