जळगावात वाळू माफिया सुसाट, भर वस्तीतून डंपरच्या माध्यमातून वाळू वाहतूक सुरू.
हॅलो जनता, प्रतिनिधी – जळगाव शहरातून अवैध वाळू वाहतूक सुरू असून वाळू माफिया सुसाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक भागातून अशा पद्धतीने वाळू वाहतूक सुरू आहे की, जसे या वाळू माफियांवर कोणाचेच नियंत्रण नाही त्यांना प्रशासनाकडून खुली सुट मिळाली असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. जळगाव शहरातील जुना खेडी रोड लगत मोठी वस्ती आहे. मात्र…
