MVA Jalgaon : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करत धरणगावात करण पवार पाटील यांच्या प्रचाराला सुरवात
हॅलो जनता (जळगाव) – MVA Jalgaon लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली असून आज धरणगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार पाटील यांच्या प्रचारार्थ मशाल पेटवून गावातून प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी रॅली दरम्यान गावातील घरोघरी जावून शिवसैनिकांनी नागरिकांची भेट घेतली. त्यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत उपस्थित मतदार बंधू भगिनींना मशाल निशाणी समोरील बटन दाबून करण पवार…
