Headlines

Chhattisgarh

Chhattisgarh : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेत नक्षलवाद्यांचा पराभव: १ कोटी बक्षीस असलेला नेता ठार

हॅलो जनता न्युज, गडचिरोली : महाराष्ट्र, छत्तीसगड (Chhattisgarh) आणि नक्षल प्रभावित जिल्ह्यातून नक्षलवाद्यांना पराभूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. छत्तीसगड पोलिस आणि सीआरपीएफ यांच्याकडून सुरू असलेला कोम्बिंग ऑपरेशन ताणलेला आहे. छत्तीसगडमधील दक्षिण बस्तर जिल्हा आणि इतर नक्षल प्रभावित भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. आज पहाटे 5 ते 5:30 वाजेदरम्यान…

Read Full News
AIIMS Recruitment 2025

AIIMS Recruitment 2025 : एम्समध्ये या पदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू ; जाणून घ्या.. संपूर्ण माहिती

हॅलो जनता न्युज : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे (AIIMS Recruitment 2025), दिल्ली मध्ये कनिष्ठ निवासी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. एमबीबीएस आणि बीडीएस पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे. कुल 220 पदांसाठी उमेदवार अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी आहे. पदांची यादी: या भरतीद्वारे विविध विभागांमध्ये कनिष्ठ निवासी पदांची भरती…

Read Full News
Suresh Dhas

Suresh Dhas : संतोष देशमुख हत्येप्रकरणी सुरेश धस यांचे घेरलेले विधान ; ‘मुन्नी’ शब्दाचा पुनरुच्चार”

हॅलो जनता न्युज, मुंबई : Suresh Dhas : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्येच्या प्रकरणात नवीन खुलासे समोर येत असून, संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे. याचदरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी ठिकठिकाणी जनआक्रोश मोर्चे काढले जात आहेत. या…

Read Full News

💥 ब्रेकिंग : यावल येथील प्रभारी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू, कुजलेला मृतदेह घरात आढळल्याने खळबळ

हॅलो जनता न्यूज, यावल : शहरातील फैजपूर रोडवरील पांडुरंग सराफ नगर येथे राहणारे प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी रतनलाल छोटूराम भगुरे (वय ४८, मूळ रा. सेलू, जि. परभणी) यांचा कुजलेला मृतदेह गुरुवारी (दि. २५) त्यांच्या राहत्या घरात आढळून आला. गेल्या काही दिवसांपासून ते घराबाहेर दिसून न आल्याने व घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने हा प्रकार उघड झाला. या…

Read Full News

💥 ब्रेकिंग : चांदीने गाठले सर्वात उच्चांकी दर, इतक्या हजारांनी वाढ…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : मौल्यवान धातूंमध्ये पुन्हा एकदा मोठे चढ-उतार दिसून येत असून चांदीच्या भावाने तब्बल झेप घेतली आहे. शुक्रवारी चांदीत तब्बल १,२०० रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचा दर एक लाख ४० हजार २०० रुपये प्रति किलो इतक्या उंचीवर पोहोचला आहे. दुसरीकडे, सोन्याच्या भावात मात्र सौम्य घसरण झाली असून ६०० रुपयांची घट नोंदली…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : अधिकारी होण्याचे स्वप्न अपूर्ण, १८ वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू..

हॅलो जनता न्यूज, जळगाव – शहरातील सुप्रीम कॉलनी चौकामध्ये आज मंगळवार, सकाळी १० वाजेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृत तरुणाची ओळख प्रेम उर्फ जयपाल चरणसिंग पाटील (वय १८, रा. लोंढरी, ता. जामनेर, सध्या मुक्काम एमआयडीसी परिसर, जळगाव)…

Read Full News

🛑ब्रेकिंग: टोणगाव शिवारातील वृक्षतोडीवर कादिर खान यांचा खुलासा, “सर्व परवानग्या कायदेशीरपणे घेतल्या”

हॅलो जनता न्यूज, भडगाव (यश पाटील) — भडगाव शहरातील टोणगाव शिवारात गट क्रमांक ५६१/१ मध्ये सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या प्रकरणाने गेल्या काही दिवसांत मोठा वाद निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर भडगावचे उद्योजक कादिर खान हाजी जोरावर खान यांनी आज सुंदरबन फार्म, भडगाव येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. कादिर खान यांनी सांगितले की, “गट…

Read Full News

🛑 ब्रेकिंग: विकासाच्या नावाखाली शेकडो झाडांची कत्तल, प्रशासनाचे दुर्लक्ष

हॅलो जनता न्यूज, भडगाव प्रतिनिधी : भडगाव तालुक्यातील टोणगाव शिवारातील गट क्रमांक ५६१/१ मध्ये मागील काही दिवसांपासून शेकडो झाडांची अनधिकृत तोड सुरू असून, परिसरातील पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. विकासाच्या नावाखाली हिरवळ नष्ट करण्याचा हा प्रकार पर्यावरणीय गुन्हा असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 🌲 १५० पेक्षा अधिक झाडांची तोड — अजून शेकडो झाडांना…

Read Full News
बांधकाम व्यावसायिक

Pune Crime : पुण्यातील महिलेला भोंदू बाबाने 29 लाखांत गंडवले !

हॅलो जनता न्युज, पुणे : पुणे, (Pune Crime) बालेवाडी परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका भोंदू बाबाने ज्येष्ठ महिलेला मुलीवरची काळी जादू व वास्तुदोष काढून देण्याचे सांगत तिच्या खात्यातून 29 लाख रुपयात लुटल्याची घटना समोर आली आहे. Pune Crime : चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल डिसेंबर महिन्यात फोन करून आरोपीने महिलेला तिच्या घरात दोष असल्याचे…

Read Full News

रशियात मृत्यू झालेल्या तिन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह परिवाराला सुपूर्द, जड अंतःकरणाने परिवाराने केले अंत्यसंस्कार

हॅलो जनता प्रतिनिधी – रशिया येथे नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे मृतदेह शासकीय सोपस्कार पार पाडल्यानंतर काल मुंबई विमानतळावर पाचोरा व अमळनेर प्रांताधिकाऱ्यांनी ताब्यात घेत रात्री त्यांच्या परिवाराला सुपूर्द केले आहेत. रशिया येथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या जिया फिरोज पिंजारी, जिशान अशफाक पिंजारी यांच्यावर अमळनेर येथे तर हर्षल अनंतराव देसले याच्यावर भडगाव तालुक्यातील वाक् या गावी…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION