Headlines

💥 ब्रेकिंग : गिरणा धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा..

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव – पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांच्या माहितीनुसार, गिरणा मोठ्या प्रकल्पातील पाण्याची आवक लक्षात घेता शनिवारी (दि. 27 सप्टेंबर 2025) रात्री 11.30 वाजता धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. याआधी प्रकल्पातून 17,332 क्युसेक्स पाणी सोडले जात होते. मात्र वाढलेल्या पाणलोटामुळे आता हा विसर्ग वाढवून 19,808 क्युसेक्स (560.57 क्युमेक्स) करण्यात आला आहे. सध्या…

Read Full News

एरंडोल येथील अष्टविनायक नगरात हळदी कुंकवाचा व पीएम विश्वकर्मा योजनेचा कॅम्प संपन्न

हॅलो जनता न्युज, एरंडोल : एरंडोल येथील अष्टविनायक मंदिरात दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी, हळदी कुंकवाचा व पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभाबाबत कॅम्प आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महिलांसाठी गिफ्ट वितरणाचे आयोजनही करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात गणपती आरती आणि शंकराची आरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती, ज्यात एरंडोल आमदार मृणाली अमोल…

Read Full News

Blood Testing : रोटरी क्लब पाचोरा- भडगाव तर्फे पोलीस बांधवांची रक्त घटक तपासणी

हॅलो जनता (पाचोरा) : येथील रोटरी क्लब पाचोरा -भडगाव व कौसल्या पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने पाचोरा येथील पोलीस बांधवांच्या रक्त घटकांची तपासणी (Blood Testing )करण्यात आली. “डॉक्टर्स डे” च्या औचित्य साधून या रक्त घटक तपासणी शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरूळे यांनी केले. याप्रसंगी रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील, सेक्रेटरी शिवाजी…

Read Full News

भडगाव नगरपरिषद निवडणूक निकाल, शिवसेनेचा दणदणीत विजय – निकालाचे संपूर्ण विश्लेषण…

हॅलो जनता न्यूज, (यश पाटील)-भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या निकालाने शहराच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला असून शिवसेना (शिंदे गट) ने या निवडणुकीत वर्चस्व सिद्ध केले आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार रेखाताई प्रदीप मालचे यांनी १२ हजार ९५५ मतांचे आघाडीचे मताधिक्य मिळवत दणदणीत विजय संपादन केला आहे. रेखाताई मालचे यांनी भारतीय जनता…

Read Full News

पाचोऱ्यात गणेशोत्सवाचा जल्लोष, आमदार किशोर पाटील यांचे बाप्पाला साकडे.

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात यंदाच्या गणेशोत्सवात आमदार किशोर आप्पा पाटील यांचे चिरंजीव सुमित किशोर पाटील यांनी उज्जैन येथील महाकाल मंदिराच्या प्रतिकृतीचा अत्यंत देखणा व आकर्षक देखावा उभारला होता. दरवर्षी वेगवेगळ्या नामांकित तीर्थक्षेत्रांचे देखावे तयार करण्याची परंपरा असल्याने पाचोऱ्यातील गणेश मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. या देखाव्याला शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने…

Read Full News

💥 ब्रेकिंग : पेट्रोल भरताना काळजी घ्या अन्यथा… तुमची होऊ शकते फसवणूक…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – पेट्रोल पंपावर होणाऱ्या इंधन चोरीबद्दल तुम्ही ऐकले असेल. त्याविषयीचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे अनेक जण मीटर शून्य झाले का हे बघतात. तरीदेखील वाहनधारकांनी खबरदारी घेतली पाहिजे. त्याविषयी जाणून घेऊया. राउंड फिगरमध्ये पेट्रोल भरू नका : १००, २०० किंवा ५०० रुपयांसारख्या आकड्यांमध्ये पेट्रोल भरणे टाळा. काही पंपांवर मशीनमध्ये छेडछाड…

Read Full News

🛑 ब्रेकिंग: विकासाच्या नावाखाली शेकडो झाडांची कत्तल, प्रशासनाचे दुर्लक्ष

हॅलो जनता न्यूज, भडगाव प्रतिनिधी : भडगाव तालुक्यातील टोणगाव शिवारातील गट क्रमांक ५६१/१ मध्ये मागील काही दिवसांपासून शेकडो झाडांची अनधिकृत तोड सुरू असून, परिसरातील पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. विकासाच्या नावाखाली हिरवळ नष्ट करण्याचा हा प्रकार पर्यावरणीय गुन्हा असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 🌲 १५० पेक्षा अधिक झाडांची तोड — अजून शेकडो झाडांना…

Read Full News

💥धक्कादायक : पुन्हा रेल्वे खाली दांपत्याची आत्महत्या, कारण अस्पष्ट….

हॅलो जनता, पाचोरा :- तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ प्रेमी युगुलाने धावत्या रेल्वे खाली आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यरात्री रेल्वे खाली येत दोघांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोघेही परधाडे गावातील रहिवासी असून दोघेही विवाहित असल्याची माहिती समोर आली आहे. जावई म्हणून गावांत वास्तव्यास असलेला मयत योगेश ठाकरे आणि त्याची पत्नी…

Read Full News

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

जळगाव : लोकशाहीर, साहित्यसम्राट, समाजसुधारक, विचारवंत तसेच शोषित, वंचित आणि जनसामान्यांच्या संघर्षाला आपल्या लेखणीतून व शाहिरीतून बुलंद आवाज देणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी पक्षाचे जिल्हा सरचिटणीस वाय. एस. महाजन आणि महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे…

Read Full News
तायक्वांडो

तायक्वांडोपटू पुष्पक रमेश महाजन “गुणवंत खेळाडू पुरस्कार” ने सन्मानित

हॅलो जनता न्युज – जळगाव क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव, यांच्या वतीने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना “गुणवंत खेळाडू” पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशन तथा जैन स्पोर्टस् अकॅडमी चा खेळाडू पुष्पक रमेश महाजन याला तायक्वांडो या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION