Headlines

नगरदेवळ्यात वैशालीताई सुर्यवंशींचे अभूतपुर्व स्वागत

नगरदेवळा, ता. पाचोरा (प्रतिनिधी ) : पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-उबाठाच्या मशाल या चिन्हावर उभ्या असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई सुर्यवंशी यांचे ठिकठिकाणी अतिशय उत्स्फुर्त व अभूतपुर्व असे स्वागत करण्यात आले असून याप्रसंगी नागरिकांनी परिवर्तनाच्या लढ्यात सोबत राहण्याची ग्वाही दिली. वैशालीताई सुर्यवंशी यांनी सायंकाळी नगरदेवळा गावातून भव्य प्रचार फेरी काढली. नगरदेवळा हे मतदारसंघातील मोठे व महत्वाचे…

Read Full News

Vaishali Suryawanshi : दडपशाहीला घाबरू नका आणि ईमान विकू नका : मुफ्ती हारून नदवी

हॅलो जनता, पाचोरा- भडगाव (प्रतिनिधी) : निवडणुकीच्या आधी काहीही आमीष वा दडपण आले तरी आपले ईमान विकू नका, पाचोरा विधानसभा मतदारसंघात क्रांतीची मशाल प्रज्वलीत करून वैशालीताई सुर्यवंशी (Vaishali Suryawanshi) यांना विजयी करा ! असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा वरिष्ठ पत्रकार मुफ्ती हारून नदवी यांनी केले. ते वैशालीताई सुर्यवंशी यांच्या प्रचारासाठी पाचोरा व भडगाव येथे…

Read Full News

बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांच्या अडचणीत वाढ, भाजपकडून रणनीती तयार…

हॅलो जनता न्युज, पाचोरा – पाचोरा भडगाव मतदार संघातील महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांच्या प्रचारात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा समन्वय, प्रचारातील आपापसातील संवाद नियोजन संदर्भात चर्चा करून निवडणुकीदरम्यान करावयाच्या प्रचाराची रणनीती ठरविण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पाचोरा विधानसभेचे निरीक्षक तथा गांधीनगर (गुजरात) महापालिकेचे उपमहापौर प्रेमळसिंहजी गोल, अनिल भाई शहा (गांधीनगर) यांनी आमदार किशोर पाटील पाटील यांची…

Read Full News

Rajumama Bhole : फुलांच्या वर्षावात मेहरुण परिसरात आ. राजूमामा भोळे यांचे नागरिकांकडून स्वागत

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे (Rajumama Bhole) यांनी मेहरुण परिसरामध्ये शुक्रवारी सकाळी भव्य प्रचार रॅली काढली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या प्रेमळ नेत्यांवर फुलांचा वर्षाव करून नागरिकांनी जोरदार स्वागत केले. आमदार राजूमामा भोळे (Rajumama Bhole)यांनी इच्छादेवी चौकात इच्छादेवी मंदिर येथे पूजा अर्चा करून देवीचे दर्शन घेऊन आज आज…

Read Full News

डॉ. अनुज पाटील यांना शस्त्रधारी पोलीस संरक्षण

हॅलो जनता, जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव शहर विधानसभेचे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांना जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरक्षा कारणास्तव शस्त्रधारी पोलीस संरक्षण आजपासून दिले आहे. प्रचारादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून येऊ नये, म्हणून प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. डॉ. अनुज पाटील यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. शस्त्रधारी पोलीस कर्मचारी त्यांच्यासोबत असतील…

Read Full News

अपक्ष उमेदवार डॉ. संभाजी राजे पाटील यांची प्रचारात आघाडी, ग्रामीण भागात मिळतोय प्रचंड प्रतिसाद..

हॅलो जनता न्युज, पारोळा – एरंडोल पारोळा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून शाश्वत विकासाची कोणतीही कामे झाली नसल्याने मतदारसंघात आता परिवर्तन होणारच असा प्रतिसाद अपक्ष उमेदवार डॉ. संभाजीराजे पाटील यांना जनतेकडून मिळताना पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले डॉ. संभाजीराजे पाटील यांनी पारोळा एरंडोल मतदारसंघाचा जो विकास गेल्या अनेक वर्षांपासून खुंटला आहे….

Read Full News

अमोल भाऊ विकासावर बोला, समाजामध्ये तेढ निर्माण करू नका – शिवसैनिकांचे आव्हान

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक सुरू आहे. मात्र भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांच्याकडून विकासावर न बोलता मतदार संघातील दोन समाजात तेढ निर्माण होतील अशी वक्तव्य आणि व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. आमदार किशोर पाटील एका सभेत बोलताना हसत मिश्किल पणे बोलले…

Read Full News

Vaishalitai Suryawanshi : आता एकच निर्धार… वैशालीताई सुर्यवंशी बनणार आमदार

हॅलो जनता, पाचोरा (प्रतिनिधी ) : तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे आज महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी (Vaishalitai Suryawanshi) यांची भव्य रॅली निघाली असून याला जनतेचा अभूतपुर्व प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले आहे. पाचोरा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना-उबाठाच्या मशाल या चिन्हावर वैशालीताई सुर्यवंशी या उमेदवारी करत असून त्यांना जनतेचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. प्रचार…

Read Full News

Mangesh chavhan : आमदार मंगेशदादा चव्हाण यांचा प्रचाराचा झंझावात; प्रत्येक घरी उस्फुर्त स्वागत

हॅलो जनता, चाळीसगाव प्रतिनिधी: चाळीसगावसह राज्यभरात निवडणुकीची धामधूम सुरू आहे. प्रचाराला अवघे काहीच दिवस शिल्लक असताना उमेदवारांची देखील दमछाक होतांना दिसत आहे. पण चाळीसगाव मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार मंगेशदादा चव्हाण (Mangesh Chavhan) यांनी मात्र प्रचारात आघाडी घेतली असून घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे. आणि विशेष म्हणजे नागरिकांकडून देखील आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे…

Read Full News

महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांचा अमळनेर शहरात प्रचाराचा शुभारंभ, विकास कामे पाहून जनतेत प्रचंड उत्साह…

हॅलो जनता न्युज अमळनेर – महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा नुकताच शहरात प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रभाग एक आणि दोन मध्ये प्रचंड असा जनतेचा प्रतिसाद त्यांना मिळाल्याचे पाहायला मिळाले. प्रभागातील विकास कामांमुळे जनतेकडून मोठी दाद त्यांना मिळाली आहे. प्रचाराच्या सुरवातीला मंत्री अनिल पाटील यांनी धुळे रोडवरील भाजपचे दिवंगत नेते स्वर्गीय उदय बापू…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION