Headlines

Murder case : धक्कादायक : या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून

हॅलो जनता, पाचोरा (Murder case) पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील एका पतीने आपल्या पत्नीच्या चरित्रावर संशय घेत तिला निर्दयपणे गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी, १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १ वाजता घडलेल्या या घटनेने सर्वांनाच हादरवून टाकले आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून, पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Murder case) करण्यात आला आहे. अटक…

Read Full News

Nivdnuk aayog : “”विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाळांना १८ आणि १९ नोव्हेंबरला सुट्टी नाही – शिक्षण आयुक्त सूरज मांढरे””

हॅलो जनता, जळगाव : भारत निवडणूक आयोगाने (Nivdnuk aayog) १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे कार्यक्रम जाहीर केले आहेत. यानुसार २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रियेत जास्तीत जास्त लोक मतदान हक्काचा वापर करीत सहभागी होऊ शकतील यासाठी २० नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे….

Read Full News

Ashwin Sonavane  : शहरातील प्रत्येक गल्लीत आणेल विकासगंगा ; डॉ.अश्विन सोनवणे यांनी व्यक्त केला विश्वास !

जळगाव : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार डॉ.अश्विन शांताराम सोनवणे (Ashwin Sonavane) यांचा जोरदार प्रचार सुरु असून शहरातील पिंप्राळा हुडको, दुध फेडरेशन, नविन पिंप्राळा, ख्वाजा नगरी, सिद्धार्थ नगर, भुमी नगर, सोनी नगर परिसरात जोरदार प्रचार करण्यात आला. यावेळी परिसरातील असंख्य लाडक्या बहिणींनी डॉ.अश्विन सोनवणे यांचे औक्षण करून परिसरातील विविध समस्या मांडल्या. गेल्या आठ दिवसापासून…

Read Full News

Gulabrao Patil : नशिराबादचा चेहरा – मोहरा बदलविणार ! – गुलाबराव पाटील

हॅलो जनता, नशिराबाद/जळगाव : Gulabrao Patil खासदार संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेत राऊत हा तिकीट विकणारा माणूस आहे, जळगाव ग्रामीणचे तिकीट अशाच पद्धतीने विकले गेले की काय ? आणि जे इच्छुक होते त्यांना कुणाला नगराध्यक्ष कोणाला महामंडळाचे गाजर दिले असेल परंतु मी विकासाच्या नावावर मते मागणारा माणूस आहे जाती – पाती पेक्षा विकास कामाला…

Read Full News

Kishorappa Patil : सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदा उद्या पाचोऱ्यात, महायुतीचे उमेदवार किशोर पाटलांच्या प्रचारासाठी भव्य रॅली….

हॅलो जनता, पाचोरा : Kishorappa Patil पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, आरपीआय (आठवले गट), पीआरपी व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार, आमदार किशोरआप्पा पाटील (Kishorappa Patil) यांच्या प्रचारार्थ १६ नोव्हेंबर २०२४ रोजी सुप्रसिद्ध सिनेअभिनेता गोविंदा आहुजा यांच्या नेतृत्वाखाली भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. रॅली पाचोरा येथे दुपारी ३ वाजता आणि भडगाव…

Read Full News

Bacchu Kadu : आ. बच्चू कडू गाजवणार रावेरचे मैदान, सत्ताधारी-विरोधकांवर करणार टीका

हॅलो जनता, यावल/रावेर : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी मंत्री आ. बच्चू कडू (Bacchu Kadu) आज रावेर, फैजपूरचे मैदान गाजवायला येत आहेत. रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांच्या प्रचारार्थ आ.बच्चू कडू यांच्या २ जाहीर सभा होणार असून त्यात ते कोणावर टीका करणार याकडे लक्ष लागून आहे. रावेर-यावल…

Read Full News

Rajumama Bhole : चाहत्यांचे निस्सीम प्रेम, आ. राजूमामांना चक्क जेसीबीने घातला भव्य पुष्पहार अन् केली पुष्पवृष्टी..!

हॅलो जनता, जळगाव (प्रतिनिधी) : येथील शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे (Rajumama Bhole) यांच्यावर प्रचारात दिवसेंदिवस चाहत्यांचे प्रेम ओसंडून वाहताना दिसून येत आहे. गुरुवारी संध्याकाळी वरद प्रतिष्ठानने बजरंग बोगदा परिसरात थेट जेसीबीने भव्य पुष्पहार घालून इतर जेसीबीच्या मदतीने पुष्पवृष्टी करण्यात आली. चाहत्यांच्या या निस्सीम प्रेमाने आ. राजूमामा भोळे (Rajumama Bhole) काही काळ…

Read Full News

Dr. Anuj Patil : डॉ. अनुज पाटील यांचे कुटुंब प्रचार मैदानात सक्रिय..

हॅलो जनता, जळगाव – डॉ. अनुज पाटील (Dr. Anuj Patil) हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) जळगाव शहरातील उमेदवार असून त्यांच्या उमेदवारीमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. डॉ. पाटील यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या प्रचार मोहिमेत सक्रीय सहभागी झालेले आहे, आणि ते जळगाव शहरातील विविध विभागांमध्ये नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत.   डॉ. पाटील (Dr. Anuj Patil)…

Read Full News

पाचोरा भडगाव मतदार संघात महायुतीसह महाविकास आघाडीला धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश…

हॅलो जनता प्रतिनिधी, पाचोरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा भडगाव मतदार संघाचे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रताप हरी पाटील यांचा पाचोरा भडगाव मतदार संघात झंजावात प्रचार सुरू आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजी राजे छत्रपती हे स्वतः पाचोरा भडगाव मतदार संघाचे अधिकृत उमेदवार प्रताप पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते तसेच त्यांच्या प्रचारार्थ…

Read Full News

Uddhav Thackeray : आज चोपड्यात उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची विराट जाहीर सभा!!

हॅलो जनता न्युज, जळगाव चोपडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाकरआप्पा गोटू सोनवणे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) च्या जाहीर विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी व्यासपीठावर माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, उबाठा पक्षाचे संपर्कप्रमुख संजय सावंत, विजय परब, श्री. राणे, माजी आमदार…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION