Headlines

Jalgaon Crime : धक्कादायक : ११ महिन्यात तब्बल ३०४ अल्पवयीन मुली रफुचक्कर…

हॅलो जनता, जळगाव : Jalgaon Crime दिवसेंदिवस कुटुंबांमधील संवाद कमी होत चालला आहे. त्यामुळे रागवणे, गैरसमज, तसेच सोशल मीडियावरील ओळखी यांसारख्या कारणांमुळे मुलींच्या पलायनाच्या घटना वाढत आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांत ३०४ मुली बेपत्ता झाल्या आहेत, त्यापैकी १०६ मुलींचा शोध लागला आहे. या प्रकरणांमध्ये, काही मुलींनी वय पूर्ण झाल्यानंतर कायदेशीर विवाह केल्याचे समोर…

Read Full News

Jalgaon MIDC : एमआयडीसीतील सिद्धिविनायक चटई फॅक्टरीला भीषण आग; मोठ्या प्रमाणावर नुकसान

हॅलो जनता न्युज, जळगाव : एमआयडीसीतील (Jalgaon MIDC) डी-६६ येथील सिद्धिविनायक चटई फॅक्टरीला रविवारी रात्री ११.१५ वाजता भीषण आग लागली. कंपनीत कच्च्या व तयार मालाचा मोठा साठा असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. तीन तासांनंतरही आग आटोक्यात आली नव्हती. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. शॉर्टसर्किटमुळे लागली आग कामगारांच्या माहितीनुसार, कंपनीतील पत्र्याच्या दुसऱ्या…

Read Full News
ST Mahamandal

ST Mahamandal : एसटी भाडेवाढीने प्रवास महागला, महिलांसाठी 50 टक्के सूट कायम

हॅलो जनता न्युज, जळगाव : एसटी महामंडळाने (ST Mahamandal) उत्पन्न वाढीसाठी १५ टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला होता, जो २४ जानेवारी रोजी मंत्रालयातील राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर झाला. या निर्णयानुसार एसटीच्या भाड्यात १४.९७ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे, आणि ही भाडेवाढ शनिवारपासून राज्यभर लागू होईल. राज्य सरकारने एसटी प्रवासात दिलेल्या सवलती…

Read Full News

बनावट शालार्थ आयडी प्रकरणात जळगावातील संस्थाचालक संजय गरूड एसआयटीच्या ताब्यात.

नाशिक : बनावट शालार्थ आयडी आणि बोगस वैयक्तिक मान्यता प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, नाशिकच्या विशेष तपास पथकाने (SIT) सोमवारी जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय गरूड यांना ताब्यात घेतले. या प्रकरणातील ते सहावे संशयित असून, मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणात यापूर्वी जळगावचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना अटक करण्यात…

Read Full News

महाराष्ट्र दिनानिमित्त शिरपूरात विद्यार्थ्यांचा स्तुत्य सामाजिक उपक्रम.

हॅलो जनता न्यूज, शिरपूर प्रतिनिधी शिरपूर : १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत शिरपूर येथील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षातील जळगाव विद्यार्थी संघटनेतर्फे एक सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत के. वा. पुसो एन. झेड. मराठे विद्यालय संस्था, थाळनेर संचलित अनाथ व मतिमंद मुला-मुलींच्या बालगृहात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे…

Read Full News

Dr. Anuj Patil : डॉ. अनुज पाटील यांचे कुटुंब प्रचार मैदानात सक्रिय..

हॅलो जनता, जळगाव – डॉ. अनुज पाटील (Dr. Anuj Patil) हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) जळगाव शहरातील उमेदवार असून त्यांच्या उमेदवारीमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. डॉ. पाटील यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या प्रचार मोहिमेत सक्रीय सहभागी झालेले आहे, आणि ते जळगाव शहरातील विविध विभागांमध्ये नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत.   डॉ. पाटील (Dr. Anuj Patil)…

Read Full News
Loksabha Election

Loksabha Election : विदर्भातील पाच मतदारसंघांत मतदानाला सुरवात, सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह…

हॅलो जनता (महाराष्ट्र) : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला आज सुरुवात झाली असून सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळत असून एक मोठा उत्साह मतदारांमध्ये पाहायला मिळत आहे. आज १९ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी ९७ उमेदवार रिंगणात आहेत. काही दिवसांपासून प्रचार सभांमधून उडालेला…

Read Full News

माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी लावलेल्या बॅनर्स ने वेधले जळगावकरांचे लक्ष….

हॅलो जनता, प्रतिनिधी – विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येवून ठेपली असून याच पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या सेनेचे जळगाव विधानसभेचे संभाव्य उमेदवार माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी जळगाव शहरात लावलेल्या बॅनर्स ने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि या पितुपक्षात सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीआधी अनेक आश्वासने देण्यात आली होती मात्र ती अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे खोटी…

Read Full News

💐 मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स” यांच्या शोरूमच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम..

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा शहरातील प्रसिद्ध सुवर्णपेढी “मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स” यांच्या भव्य शोरूमच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त रविवारी एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला ‘हास्यजत्रा’ फेम आणि खानदेशचा सुपुत्र शाम सुंदर राजपूत यांच्या विशेष उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी शोरूमचे संस्थापक मुरलीधर अभिमान शेठ सराफ, पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर…

Read Full News

Mangesh chavhan : आमदार चव्हाण यांच्या प्रयत्नाने ७० कोटींच्या निधीतून चाळीसगाव तालुक्यातील वीज यंत्रणा होणार सक्षम

हॅलो जनता, चाळीसगाव : आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavhan) यांच्या प्रयत्नांनी चाळीसगाव तालुक्यातील महावितरणच्या चाळीसगाव विभागाअंतर्गत येणाऱ्या ६ गावांना नवीन उपकेंद्रे तसेच तीन गावांच्या उपकेंद्राची क्षमता वाढविली जाणार आहे. यामुळे गावांकरिता येणाऱ्या २०३० पर्यंत ची गावांना लागणारी वीज व त्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर विद्युत उपकरणे संच मांयुणी साठी ए.आय.आय.बी (आर.डी ५५) (एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट बँक) या…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION