💥धक्कादायक : पुन्हा रेल्वे खाली दांपत्याची आत्महत्या, कारण अस्पष्ट….
हॅलो जनता, पाचोरा :- तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ प्रेमी युगुलाने धावत्या रेल्वे खाली आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्यरात्री रेल्वे खाली येत दोघांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोघेही परधाडे गावातील रहिवासी असून दोघेही विवाहित असल्याची माहिती समोर आली आहे. जावई म्हणून गावांत वास्तव्यास असलेला मयत योगेश ठाकरे आणि त्याची पत्नी…
