Headlines

Gold Rate : एकाच दिवसात सोन्याच्या दरात चक्क एवढ्या रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचे दर…

हॅलो जनता (जळगाव) – दोन दिवसांपासून सोन्याच्या भावात सतत घसरण होत असून, आज एकाच दिवसात सोने (Gold rate) एक हजार ४०० रुपयांनी घसरले. यामुळे सोन्याचे दर ७१ हजार ५०० रुपये प्रतितोळ्यावर आले. चांदीच्या भावातही ६०० रुपयांची घसरण होऊन ती ९२ हजार २०० रुपये प्रतिकिलोवर आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच १ जून रोजी सोन्याच्या भावात ४००…

Read Full News

🛑 सातगाव डोंगरी परिसरात इतके नुकसान, महसूल प्रशासनाचे युद्ध पातळीवर पंचनामे सुरू…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील सातगाव डोंगरी परिसरात सोमवारी सकाळी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे बामणी व दगडी नद्यांना अचानक पूर आला. या पुरामुळे परिसरातील गावातील अनेक भागात पाणी शिरून जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. या पुरात तब्बल १५० ते २०० घरांचे, संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर…

Read Full News

काँग्रेस पाचोऱ्याच्या जागेवर ठाम, मुंबईत मोठी खलबते सुरू…

हॅलो जनता न्युज (मुंबई) विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्व प्रमुख पक्ष लवकरच उमेदवारांच्या याद्या जाहीर करणार आहेत. मात्र त्या अगोदरच पाचोरा भडगाव मतदार संघात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून या जागेवर दावा केला जात असल्याचे पाहायला मिळाला आहे. एकीकडे ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी या वर्षभरापासून विधानसभेचे तयारी करत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी…

Read Full News

राजमाता जिजाऊ बससेवेचा शुभारंभ.

सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन ; अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक व मान्यवरांची उपस्थिती.. हॅलो जनता प्रतिनिधी : गजानन गिरी ( पाचोरा) पाचोरा : नागरिकांच्या प्रवासाची सुविधा अधिक सुलभ व्हावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या बससेवेचे उद्घाटन सुमित किशोर आप्पा पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी…

Read Full News

बनावट कागदपत्रांद्वारे ६३ कोटींच्या वाढीव मोबदल्याचा दावा; जळगावातील दोन वकील अटकेत.

हॅलो जनता प्रतिनिधी : जळगाव  बनावट कागदपत्रांच्या आधारे भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळविण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केल्याप्रकरणी जळगावातील दोन वकिलांना अटक करण्यात आली आहे. ॲड. किशोर बाबुराव पाटील (रा. मोहाडी रोड, जळगाव) आणि ॲड. प्रशांत नाना बाविस्कर (रा. पाळधी, ता. जामनेर) अशी अटक करण्यात आलेल्या वकिलांची नावे असून, या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी…

Read Full News
🛑 ब्रेकिंग : जळगावात शेतकरी आक्रमक; गेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश...

🛑 ब्रेकिंग : जळगावात शेतकरी आक्रमक; गेट तोडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : केळी व कापसाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य व्हाव्यात यासाठी आज दिनांक १७ सप्टेंबर रोजी जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व शेतकरी नेते व बहुजन विकास आघाडीचे आमदार बच्चू कडू यांनी केले. मोर्चाच्या वेळी बच्चू…

Read Full News

केळीच्या एका झाडाला २०० हून अधिक कंबळ.

केळीच्या एका झाडाला २०० हून अधिक कंबळ. भडगाव तालुक्यात निसर्गाचा थक्क करणारा चमत्कार ! भडगाव : तालुक्यातील वाडे गावात निसर्गाने जणू आपल्या किमयेची अनोखी झलक दाखवली आहे. केळीच्या झाडाला साधारणपणे एकच कंबळ (फूल) येणे ही नैसर्गिक बाब असते, तर अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत दोन किंवा तीन कंबळे दिसून येतात. मात्र वाडे येथील प्रगतिशील शेतकरी शांताराम भगवान…

Read Full News

🚨आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सामान्य ज्ञान स्पर्धा

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त किशोर पाटील बहुउद्देशीय संस्था, पाचोरा आणि द युनिक अकॅडमी शाखा, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत व खुल्या सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही. ही स्पर्धा रविवार, दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : युती निश्चित पण महायुतीचे काय? मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने महायुती संदर्भात संभ्रम

हॅलो जनता न्यूज, जळगाव – महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदेसेनेची युती पक्की आहे. मात्र राष्ट्रवादीसोबत अद्याप चर्चा झालेली नाही. त्यामुळे ‘महायुती’चे चित्र सध्यातरी अनिश्चित आहे. काहीही झाले तरी भाजप ५० पेक्षा कमी जागा लढणार नाही, अशी ठाम भूमिका मंत्री गिरीश महाजन यांनी मांडली. यावेळी त्यांनी तिकीट न मिळणाऱ्यांना ‘प्रमोशन’चे गाजर दाखवतानाच, बंडखोरांना आमच्याकडे औषध तयार…

Read Full News

Bacchu Kadu : आ. बच्चू कडू गाजवणार रावेरचे मैदान, सत्ताधारी-विरोधकांवर करणार टीका

हॅलो जनता, यावल/रावेर : प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख माजी मंत्री आ. बच्चू कडू (Bacchu Kadu) आज रावेर, फैजपूरचे मैदान गाजवायला येत आहेत. रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील परिवर्तन महाशक्ती प्रहार जनशक्ती पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल छबिलदास चौधरी यांच्या प्रचारार्थ आ.बच्चू कडू यांच्या २ जाहीर सभा होणार असून त्यात ते कोणावर टीका करणार याकडे लक्ष लागून आहे. रावेर-यावल…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION