Headlines

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, आताच ई-पीक पाहणी नोंदणी करा अन्यथा….

हॅलो जनता, जळगाव, दि. ३० जून – उन्हाळी हंगाम २०२४–२५ करिता शेतकऱ्यांनी ‘ई-पीक पाहणी’ मोबाईल अ‍ॅपद्वारे करावयाच्या नोंदणीसाठी राज्य शासनाने ७ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. यानुसार आता सहायक स्तरावरून पीक नोंदणी करण्याची अंतिम तारीख ६ जुलै २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांत भौगोलिक व तांत्रिक अडचणीमुळे काही शेतकऱ्यांना नोंदणीस अडथळे निर्माण…

Read Full News

रावेर तालुक्यात वादळी वाऱ्याचा कहर : केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

रावेर, ता. ३० जून — रावेर तालुक्यात रविवारी रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. काही भागांत वादळी वाऱ्यासोबत हलक्या प्रमाणात पावसानेही हजेरी लावली. मात्र, वाऱ्याच्या तीव्रतेमुळे अनेक शेतांतील केळीची झाडे जमीनदोस्त झाली असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील वर्डी, अभोडे, सावदा, निंभोरा, ऊमळदा, कासोदा, उंबरखेड, आंधळे…

Read Full News

💥ब्रेकिंग : आरोग्य विभागाचे सर्वेक्षणात धक्कादायक बाब उघड, जिल्हयात वर्षभरात ७५८ बालविवाह

हॅलो जनता, जळगाव – जिल्ह्यात बालपणात होणाऱ्या विवाहांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. सुशिक्षीत व आर्थिक दृष्ट्या सक्षम मानल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षभरात तब्बल ७५८ बालविवाह झाले असुन त्यात सर्वाधिक १५० बालविवाह अमळनेर तालुक्यात झाले असल्याचे जि. पच्या आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात समोर आले आहे. जि.प आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या माध्यमातून दरमहिन्याला…

Read Full News

रावेर तालुक्यातील भालोद येथे सामूहिक ऐकण्यात आला “मन की बात” कार्यक्रम

हॅलो जनता, भालोद (ता. रावेर) | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणादायी संवाद कार्यक्रम “मन की बात” चा 123 वा भाग रावेर तालुक्यातील भालोद येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात अत्यंत उत्साहात सामूहिकरित्या ऐकण्यात आला. या कार्यक्रमाला रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांच्यासह भालोद गावातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. “मन की बात”…

Read Full News

भडगावमध्ये शिवसेना शिंदे गटाचा निर्धार मेळावा संपन्न, आमदार किशोर पाटलांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान

हॅलो जनता, भडगाव (प्रतिनिधी अवि पाटील) – जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात आज शिवसेना शिंदे गटाचा भव्य निर्धार मेळावा जल्लोषात पार पडला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्यात पक्षाची रणनिती आखण्याबरोबरच कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आमदार किशोर पाटील व जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यात मोठ्या संख्येने शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी,…

Read Full News

💥 ब्रेकिंग 💥 मंत्री गिरीश महाजन यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप, एक रुपयाही निधी दिला नाही…

हॅलो जनता, मुंबई | राज्यातील सत्तेतील वरिष्ठ नेत्यांमध्ये मतभेदाचे सूर पुन्हा एकदा उफाळून आले असून, राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात बोलताना गिरीश महाजन यांनी सांगितले की, ते विरोधी पक्षात असताना अजित पवार यांनी त्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले होते – “मी तुला एक रुपये…

Read Full News

मुक्ताईनगर तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशनची बैठक, संघटनेचे राज्याध्यक्ष विनोद तराळ यांचे मार्गदर्शन

हॅलो जनता, मुक्ताईनगर –  मुक्ताईनगर तालुका ऍग्रो डीलर्स असोसिएशनची महत्वाची बैठक मुक्ताई मंदिर परिसरात संपन्न झाली. या बैठकीस संघटनेचे राज्याध्यक्ष विनोद तराळ पाटील हे अध्यक्षस्थानी होते. कृषी केंद्र चालकांच्या चालू हंगामातील अडचणी, शासकीय नियमावली, खत-बियाण्यांचा पुरवठा यासारख्या विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. यावेळी उपस्थित डीलर्सना मार्गदर्शन करताना संघटनेचे राज्य अध्यक्ष विनोद तराळ यांनी अत्यंत मोलाचे…

Read Full News

💥ब्रेकिंग 💥 निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष बदलणार, यांची लागणार वर्णी….

हॅलो जनता, प्रतिनिधी –  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल केले जाणार आहेत. महाराष्ट्राध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया वेगाने पुढे चालू आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी कोण निवडला जाईल, ह्यावर सध्या चर्चा जोमात आहे. भाजपा तीन राज्यांमध्ये – पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि महाराष्ट्र यात नवीन अध्यक्ष निवड प्रक्रिया सुरू झाली आहे….

Read Full News

💥 ब्रेकिंग : शिंदेसेनेची पाचोऱ्यात स्वबळाची तयारी? आज होणार फैसला

हॅलो जनता, पाचोरा, ता. २८ जून २०२५  शिवसेना (शिंदे गट) तर्फे पाचोऱ्यातील प्रसाद हॉल येथे आज भव्य निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून संघटनात्मक बळकटतेचा निर्धार करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात आगामी निवडणुका महायुती म्हणून लढवायच्या की स्वबळावर या बाबत आज फैसला होण्याची…

Read Full News

पाचोऱ्यात शेकडो तरुणांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; इनकमिंग थांबेना…

हॅलो जनता, पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा शहरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, शहरातील शेकडो तरुणांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. हा भव्य प्रवेश सोहळा आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. पाचोरा शहरातील शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुख कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात तरुणांनी एकमुखाने शिवसेनेचा…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION