💥 ब्रेकिंग : ॲड. उज्वल निकम यांची राज्यसभा सदस्य पदी नियुक्ती, जळगावात आनंदोत्सव
हॅलो जनता न्यूज, जळगाव :- जळगाव येथील बॅरिस्टर निकम चौकाजवळ असलेल्या निवासस्थानी ॲड. उज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभा सदस्य म्हणून नामनिर्देशन झाल्याच्या ऐतिहासिक आणि अभिमानाच्या क्षणाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फटाके फोडून आणि एकमेकांना पेढा भरवून सर्वांनी आनंद आणि हा ऐतिहासिक क्षण साजरा केला. ॲड. निकम हे देशातील नामवंत विधिज्ञ असून, अनेक गंभीर आणि संवेदनशील…
