🚨 ब्रेकिंग : भडगावात पाचोऱ्यातील २० ते २५ वाळू माफियांविरुद्ध गुन्हा, कर्मचाऱ्यांवर दगडफेक करणे पडले महागात
हॅलो जनता न्यूज, भडगाव – तालुक्यातील गिरड परिसरातील गिरणा नदी पात्रातून सर्रास सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकाला व पोलिसांना मध्यरात्री हुज्जतबाजी, धमकी आणि दगडफेकीचा सामना करावा लागल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी पाचोरा येथील रितेश पाटील याच्यासह २० ते २५ वाळू माफियांविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
