Headlines

विजया केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालयात फळ वाटप

हॅलो जनता, जळगाव – येथील विजया केसरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा युवा उद्योजक अविनाश पाटील-जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सहकाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात जावून रुग्णांना फळ आणि बिस्कीट वाटप केले आहे. विजया केसरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा युवा उद्योजक अविनाश पाटील-जाधव यांच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात. त्यात वृक्ष लागवड, रुग्णांना मदत यासह…

Read Full News

कजगावात गणरायाला निरोप ; विसर्जन मिरवणूक शांततेत संपन्न.

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगांव : येथील गणेशोत्सवाची सांगता गणपती विसर्जन मिरवणुकीने भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाली. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’च्या जयघोषात भाविकांनी गणरायाला निरोप दिला. गणरायाच्या विसर्जनासाठी कजगावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिला, युवक, बालकांसह ग्रामस्थांनी मिरवणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. आकर्षक पद्धतीने सजविलेल्या वाहनातून गणरायाची मिरवणूक…

Read Full News

Mahavikas Aghadi : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाविकास आघाडी च्या वतीने निषेध

हॅलो जनता न्युज, जळगाव Mahavikas Aghadi केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याचा निषेध महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने करण्यात आला असून जळगाव शहरातील शिवसेना कार्यालय ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत जाऊन बाबा साहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव…

Read Full News

Dr. Anuj Patil : डॉ. अनुज पाटील यांचा प्रचाराचा जोरदार झंजावात सुरू शहरातील नामांकित डॉक्टरांचा सहभाग..

हॅलो जनता, जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव शहराचे अधिकृत उमेदवार डॉ.अनुज पाटील (Dr. Anuj Patil) यांच्या प्रचाराचा नारळ शाहूनगर येथील तपस्वी हनुमान मंदिरात वाढवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते माजी आमदार ऍड जयप्रकाश बाविस्कर यांनी शुभारंभ केला. आजचा दिवस जळगाव शहरातील लोकशाहीच्या महापर्वाचा एक अविस्मरणीय क्षण बघायला मिळाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार डॉ. अनुज पाटील…

Read Full News
Suresh Dhas

Suresh Dhas : संतोष देशमुख हत्येप्रकरणी सुरेश धस यांचे घेरलेले विधान ; ‘मुन्नी’ शब्दाचा पुनरुच्चार”

हॅलो जनता न्युज, मुंबई : Suresh Dhas : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या हत्येच्या प्रकरणात नवीन खुलासे समोर येत असून, संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे. याचदरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, यासाठी ठिकठिकाणी जनआक्रोश मोर्चे काढले जात आहेत. या…

Read Full News
chhava movie

chhava movie : राज ठाकरेंच्या भेटीनंतर ‘छावा’ दिग्दर्शकांचा महत्त्वपूर्ण निर्णय

हॅलो जनता न्यूज, मुंबई : ‘छावा’ (chhava movie) या चित्रपटातील वादग्रस्त दृश्याच्या संदर्भात दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी चित्रपटाच्या बाबतीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्या दृश्यात असलेल्या लेझीम नृत्याचे सीन्स चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय उतेकर यांनी घेतला आहे. याबाबत ते म्हणाले, “आम्हाला राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाची…

Read Full News

सामाजिक कार्यकर्ते सचिन धांडे यांची महाराष्ट्र राज्य अन्न आयोगावर नियुक्ती

हॅलो जनता, जळगाव : सामाजिक चळवळीत सक्रीय असलेले आणि आदिवासी, शेतकरी, वंचित घटकांच्या हक्कासाठी दीर्घ काळ संघर्ष करणारे सचिन धांडे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राज्य शासनाच्या निर्णयानुसार अन्न सुरक्षा अधिकार कायदा २०१३ अंतर्गत करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य अन्न आयोग हे राज्यातील गोरगरीब, भूमिहीन, भटकंती, स्थलांतरित…

Read Full News

राज्यातील अनेक अधिकारी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी चौकशीच्या रडारवर, दोन जिल्हाधिकाऱ्यांसह ४०० अधिकाऱ्यांची यादी…

हॅलो जनता, प्रतिनिधी – प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी (IAS) पूजा खेडकर हिचे बिंग फुटल्यानंतर सुरू झालेली चौकशी राज्यातील अनेक अधिकाऱ्यांना भोवण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या राज्यातील एक कृषी उपसंचालक बोगस दिव्यांग प्रमाणपत्र चौकशीच्या रडारवर आहे. याशिवाय, एका “आरटीओ”सह आणखी ३५९ सरकारी अधिकारी पूजा खेडकरच्याच धर्तीवर गोत्यात येण्याची शक्यता आहे. खेडकर प्रकरणानंतर राज्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र चौकशी सुरू…

Read Full News

श्रीक्षेत्र कनाशी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त ‘देवाची दाढ’ विशेष दर्शन; हजारो भाविकांच्या उपस्थितीत यात्रा महोत्सवाला उत्साह.

कजगांव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र कनाशी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त देवाच्या ‘दाढ विशेष दर्शन’ व यात्रा महोत्सवाचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आला होता. मंगळवार व बुधवार, दि. २८ व २९ जुलै २०२६ रोजी होणाऱ्या या महोत्सवासाठी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतून हजारो भाविकांनी हजेरी लावली. श्री कन्हैयालाल बाबा मंदिराचे व्यवस्थापकीय पुरोगामी पुजारी व ग्रामस्थांनी भाविकांना सुरळीत दर्शन…

Read Full News

🚨पाचोरा ब्रेकिंग : अटलगव्हाण गावातील विहिरीत काम करताना इलेक्ट्रिक मोटरीचा शॉक लागून मजुराचा मृत्यू

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील पिंपळगाव पोलिस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या अटलगव्हाण गावात शनिवारी दुपारी एक धक्कादायक अपघात घडला. विहिरीत क्रेन च्या सहाय्याने काम करत असताना इलेक्ट्रिक मोटरचा तीव्र शॉक लागून संजय मोझे (वय अंदाजे ५०) या मजुराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर गंभीर अवस्थेत संजय मोझे यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION