🛑ब्रेकिंग : हिवरा मध्यम प्रकल्पाच्या मुख्य संरक्षण भिंतीत अडकले भले मोठे झाड, गंभीर धोका
हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील खडकदेवळा हिवरा मध्यम प्रकल्पाच्या उगमस्थानी झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर पाणी वाढले असून मुख्य भिंतीला गंभीर धोका निर्माण झाल्याचे समोर आले आहे. पावसाच्या पाण्याचा जोर वाढल्याने धरणाच्या मुख्य भिंतीवरून पाणी वाहत आहे. याच ठिकाणी काही व्यक्तींनी मासे पकडण्यासाठी वायर रोपच्या साह्याने मोठमोठी जाळी लावली होती. या जाळ्यात आता…
