Headlines

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन.

जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी विविध योजना आणि उपक्रम राबवले जात असून, मुस्लिम समाजातील युवकांनी मोठ्या संख्येने पक्षाशी जोडले जावे, असे आवाहन भाजप अल्पसंख्यांक जळगाव उपजिल्हाध्यक्ष वसीम खान यांनी केले आहे. जळगाव शहरातील युवकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक आणि विकासाच्या क्षेत्रात पुढे जाण्याची सुवर्णसंधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. अल्पसंख्यांक…

Read Full News

भडगावात ‘श्री चक्रधर चषक’ खुल्या प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील  भडगाव : शहरातील खालची पेठ येथे श्री चक्रधर स्वामी मित्र मंडळ यांच्या वतीने शिवजयंतीच्या पर्वकाळानिमित्त ‘श्री चक्रधर चषक’ खुल्या प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेच्या निमित्ताने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली असून…

Read Full News
Raver Loksabha

Raver Loksabha : आदिवासीं नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द, भुसावळ येथील लोकसंघर्ष समितीचा मेळाव्यात श्रीराम पाटील यांचे प्रतिपादन

हॅलो जनता भुसावळ | (Raver Loksabha) आदिवासींचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असून नागरीकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असा विश्वास महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवार श्रीराम पाटील यांनी दिला आहे. भुसावळ येथे लोकसंघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.   भुसावळ येथील माळी समाज मंगल कार्यालयात भुसावळ,…

Read Full News

चौथ्या श्रावण सोमवारी कजगावात भाविकांना फराळ वाटप.

हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव  कजगाव : चौथ्या श्रावण सोमवार निमित्त कजगाव येथे भाविकांसाठी फराळ वाटपाचा उपक्रम उत्साहात पार पडला. आदेश ग्रुप, कजगाव यांच्या वतीने या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. श्रावण सोमवार निमित्त मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना आदेश ग्रुपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी भाविकांनी उपक्रमाला उत्स्फूर्त…

Read Full News

💥विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने केले दोन विद्यापीठाशी सामंजस्य करार…

जळगाव प्रतिनिधी दि. (१) – राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत एकावेळी दोन अभ्यासक्रम शिकण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध होण्याकरिता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक व महात्मा गांधी मिशन विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्यासमवेत सामंजस्य करारावर आज दि. १ सप्टेंबर रोजी स्वाक्षरी करून विद्यापीठाने नव्या शैक्षणिक धोरण अंमलबजावणी मध्ये एक महत्वाचे पाऊल पुढे…

Read Full News

नालबंदी येथे अचानक पुराचा कहर ; शिक्षक इम्तियाज खान यांची थरारक सुटका, ग्रामस्थांच्या धाडसाने टळला मोठा अनर्थ.

भडगाव प्रतिनिधी : यशकुमार पाटील. भडगाव : तालुक्यातील नालबंदी येथे आज सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अचानक पूरस्थिती निर्माण झाली. गावाजवळील के.टी. वेअर आणि परिसरातील नाल्यांना आलेल्या प्रचंड पाण्यामुळे पुराचे पाणी काही क्षणांत शाळेच्या परिसरात शिरले. या वेळी शाळेत उपस्थित असलेले शिक्षक इम्तियाज खान हे पुराच्या पाण्यात अडकले. मात्र ग्रामस्थांच्या प्रसंगावधान, धाडस आणि तत्परतेमुळे त्यांची सुखरूप…

Read Full News

Jalgaon : महाराष्ट्रातील पहिला “अॅक्वाफेस्ट” जल पर्यटनमहोत्सव जळगावमध्ये सुरु

हॅलो जनता, जळगाव (Jalgaon) : पर्यटन हा आता उद्योगाचे रूप घेत आहे. राज्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून अनेक मोठे प्रकल्प राज्यात सुरु आहेत. राज्यात किल्ले, जल स्रोत, लेण्या, वन मुबलक प्रमाणात आहेत. यासाठीच देशातील सर्व राज्याचा अभ्यास करून राज्यात नवे पर्यटन धोरण आणले आहे. याचाच भाग म्हणून जळगाव शहरातील मेहरूण तलावात जल क्रीडा पर्यटनाच्या विकासासाठी…

Read Full News

Jalgaon Loksabha : “भाजपवाले मदत करो नको करो आम्ही मदत करणार” पालकमंत्र्यांच्या वक्तव्यावर गिरीश महाजन म्हणाले….

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव लोकसभा (Jalgaon Loksabha) निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून मेळावे प्रचार रॅली जोरात सुरू आहेत. यात महायुतीच्या घटक पक्षाकडून आता एकमेकांना कोपरखळ्या सुरू आहेत. पाचोरा येथे आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘आम्ही एका बापाची अवलाद आहोत आम्हाला विधानसभेत भाजप मदत करो नको करो, आम्ही या लोकसभेत प्रामाणिकपणे…

Read Full News

💥 ब्रेकिंग : प्रहारचे चक्काजाम आंदोलन; शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) – शेतकरी कर्जमाफी, शेतमजूर, दिव्यांग व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आज पाचोरा तालुक्यातील बिल्दी फाटा येथे जळगाव – पाचोरा महामार्गावर चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. महत्वाचा व्हिडिओ –  या आंदोलनात प्रमुख मागण्या म्हणून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी त्वरित मिळावी, शेतमजूरांना योग्य…

Read Full News

💥ब्रेकिंग : बोगस कॉल सेंटर प्रकरण, संशयितांच्या वकिलाचा युक्तिवाद अन् न्यायालयात काय घडले…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : माजी महापौर ललित कोल्हे यांच्या एल.के. फार्म हाऊसवर सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर मोठा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. रविवारी पोलिसांनी कारवाई करून कोल्हे यांच्यासह आठ जणांना अटक केली. सोमवारी (दि. २९) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता सर्वांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बोगस…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION