Headlines

हॅलो जनता न्यूज डेस्क

जामनेर दगडफेक प्रकरण : ३०० पेक्षा जास्त संशयितांवर गुन्हे दाखल तर १५ संशयितांना अटक

हॅलो जनता प्रतिनिधी – जामनेर तालुक्यातील एका गावात सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांची विविध पथके तयार करत काल भुसावळ येथून आरोपीला अटक करण्यात आली होती. मात्र जामनेर पोलीस स्थानकासमोर मोठा जमाव जमा झाला असून त्यांनी आरोपीला जमावाच्या ताब्यात देण्याची मागणी केली. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने जमावाने…

Read Full News

जामनेर शहरात तणावपूर्ण शांतता, एस आर पी एफच्या पथकासह मोठा पोलिस बंदोबस्त

हॅलो जनता, प्रतिनिधी – जामनेर तालुक्याच्या एका गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व तिचा खून करून पसार झालेल्या सुभाष उमाजी भिल या आरोपीला आरोपी पोलिसांनी १० दिवसांनी जेरबंद केले. त्यानंतर त्याला आपल्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करत जमावाने जामनेर पोलिस ठाण्यावर हल्ला केला. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या १० ते १२ जणांना…

Read Full News

क्रिकेट विश्वावर शोककळा, टीम इंडियाच्या माजी क्रिकेपटूने चौथ्या मजल्यावरून उडी मारून केली आत्महत्या…

हॅलो क्रीडा, प्रतिनिधी – एकीकडे T-20 वर्ल्ड कप सुरू असून मोठा थरार पाहायला मिळत आहे. संपूर्ण क्रिकेट प्रेमींचे नेमका T – 20 विश्वचषक कोण जिंकणार याकडे लक्ष आहे तर दुसरीकडे क्रिकेट वर्तुळातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या एका माजी खेळाडूने आपल्या राहत्या घराच्या बाल्कनीमधून त्यांनी उडी मारत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या…

Read Full News

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. सदानंद भिसे यांची नियुक्ती

हॅलो जनता (प्रतिनिधी) : जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांची बदली झाली असून आता महाराष्ट्र शासनाने परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. सदानंद भिसे यांच्याकडे अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याचा आदेश गुरुवार दि. २० जून रोजी काढला आहे. डॉ. जयप्रकाश रामानंद यांची बदली झाल्यानंतर अलिबाग येथील…

Read Full News

स्तुत्य उपक्रम: विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी २ हजार झाडांच्या बियांचे वाटप

हॅलो जनता (प्रमोद रूले) – विद्यार्थ्यांमध्ये वृक्षारोपण, त्या रोपांचे संवर्धनाची जाणीव जागृती व्हावी. वाढत्या तापमानामुळे नागरिकांना त्रास होत असून शालेय जीवनापासून पर्यावरण जोपासण्याच्या कार्यात विद्यार्थ्याचा हातभार लागावा म्हणून शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांना २ हजार विविध झाडांच्या बियांचे वाटप केले आहेत. श्री. संत ज्ञानेश्वर प्राथमिक माध्यमिक विद्यालय येथे विविध झाडांच्या…

Read Full News

सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ, चांदीची ७०० ने तर, सोन्यात ४०० रुपयांनी भाववाढ

हॅलो जनता, जळगाव – चांदीच्या भावातील चढ- उतार सुरूच असून आज त्यात, ७०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे त्यामुळे चांदी ८९ हजार २०० रुपये प्रती किलोवर पोहचली आहे. सोन्याच्याही भावात ४०० रुपयांची वाढ होऊन ते ७२ हजार ४०० रुपये प्रती तोळ्यावर पोहचले आहे. गेल्या काही दिवसांपासून चांदीच्या भावात सतत चढ-उतार होत आहे. त्यात शुक्रवार, १४ जून…

Read Full News

जागतिक रक्तदान दिनानिमित्त रेड प्लस ब्लड बँक येथे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

हॅलो जनता (जळगाव) – आज जागतिक रक्तदान दिनानिमित्त रेड प्लस ब्लड बँक येथे रक्तदान शिबिर व हिमोग्लोबिन टेस्टिंग तसेच मोफत रक्तगट तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात रेड प्लस ब्लड सेंटरचे डॉ. गुणवंत भोळे यांनी तरुणांना रक्तदानाचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले. सदर रक्तदान शिबिरात ध्येयपूर्ती अभ्यासिका येथील तरुणांनी मोठ्या प्रमाणात…

Read Full News

भुसावळ येथील अभाविप कार्यक्रमास डॉ. केतकी पाटील यांनी दिली भेट….

हॅलो जनता भुसावळ – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद देवगिरी प्रांताचा कार्यक्रम भुसावल येथील बियाणी मिलिटरी स्कूल येथे 11 ते 14 जून दरम्यान आयोजित करण्यात आला होता. या वेळी गोदावरी फौंडेशन संचालिका तथा भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकी पाटील यांनी आज भेट देऊन प्रदर्शनीची पाहणी करून संवाद साधला. या प्रसंगी पश्चिम क्षेत्र क्षेत्रीय संघटन…

Read Full News

केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, असे आहे नियोजन…

हॅलो जनता प्रतिनिधी – रावेर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या खासदार रक्षा खडसे तिसऱ्यांदा चांगल्या मताधिक्याने निवडून येत हट्रिक केली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाची जबाबदारी मिळाली असून त्यांना राज्यमंत्री पद मिळाले आहे. त्यांना मंत्री मिळाल्यानंतर पहिल्यांदा जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. असा आहे त्यांचा दौरा…. मुंबईवरून मंत्री रक्षा खडसे या…

Read Full News

Kharif Hangam : रावेर तालुक्यात कापूस पिकाचे क्षेत्र घटणार, “हे” आहे कारण…..

हॅलो शेतकरी रावेर – शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाला गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक भाव न मिळाल्याने कापूस उत्पादनाचा खर्चही शेतकऱ्यांचा निघालेला नाही. गेल्या हंगामातील उत्पादन घेतलेला कापूस मातीमोल भावाने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. यामुळे येत्या खरीप हंगामात रावेर तालुक्यात कापसाच्या लागवड क्षेत्रात सुमारे १३७० हेक्टरने घटण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. खरीप हंगामातील…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION